शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिकाला रिप्लेस करूनही तृप्ती डिमरी तिच्या सपोर्टमध्ये; 'स्पिरिट' वादातील निगेटिव्ह पीआरवर साधला निशाणा

फिल्मी : दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंगला तुमच्या लग्नात बोलवायचंय? मोजावे लागतील 'इतके' पैसे

फिल्मी : शाहरुख खानच्या आधी 'या' अभिनेत्रीची मॅनेजर होती पूजा ददलानी, फराह खानचा खुलासा

फिल्मी : ब्रेकअपनंतर रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच दिसले एकत्र, केलं असं काही की लोक झाले हैराण

फिल्मी : 'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'

फिल्मी : दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, आम्ही दोघींनी...

फिल्मी : जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

फिल्मी : दीपिकाच्या ८ तास शिफ्ट वरून फराह खानने घेतली फिरकी! कुक दिलीपच्या प्रश्नावरही दिलं धमाल उत्तर

फिल्मी : कल्की 2898 एडी'च्या सीक्वलमधून एक्झिट घेण्याआधी दीपिका पादुकोणनं केलेलं २० दिवसांचं शूटिंग, पण...

फिल्मी : 'कल्की २८९८ एडी'च्या सिक्वलमधून दीपिका पादुकोण बाहेर, आता ही अभिनेत्री घेणार तिची जागा?