शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट

सखी : बघा आलिया- दीपिकासह बॉलीवूड अभिनेत्रींचे सुपर ट्रेण्डी मॅटर्निटी ड्रेस, स्टाईल करायची तर अशी...

फिल्मी : रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : शाहरूखच नाही तर सलमान-आमिरलाही मागे टाकलंय या हिरोईननं, बनली देशातील टॉपची अभिनेत्री

फिल्मी : 'ओम शांती ओम'साठी ऑडिशन न देताच सिलेक्ट झाली 'शांतीप्रिया'; १७ वर्षांनी दीपिकाने केला खुलासा

फिल्मी : ७२ तासांत दीपिका पादुकोणच्या पिवळ्या मॅटर्निटी गाऊनचा झाला लिलाव, किंमत ऐकून थक्क व्हाल

फिल्मी : दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! पिवळ्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल

फिल्मी : Deepika Padukone : प्रेग्नेंसीच्या ट्रोलिंगनंतर दीपिकानं शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली...

फिल्मी : दीपिकाला मिळाला आलियाचा पाठिंबा; 'फेक बेबीबंप' म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...