शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : प्रदर्शनाआधीच 'कल्कि 2898 एडी' सिनेमाची तिकीट विक्री सुसाट, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय', व्हायरल झाले काही PHOTOS

फिल्मी : युद्धात झालेला अश्वत्थामाचा पराभव अन् नव्या साम्राज्याचा उदय, 'कल्की 2898 AD' नव्या ट्रेलरची चर्चा

फिल्मी : International Yoga Day 2024 : मलायका ते शिल्पा अन् आलियापर्यंत...बॉलिवूड अभिनेत्री आहेत चाहत्यांचं प्रेरणास्थान!

फिल्मी : Amitabh Bachchan : अन् अमिताभ बच्चन भर कार्यक्रमात सर्वांसमोर निर्मात्यांच्या पडले पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : ६ महिन्यांच्या गरोदर दीपिकाला हाय हिल्स घातलेले पाहून भडकले नेटकरी, म्हणाले - गरोदरपणात हिल्स घालणं...

फिल्मी : Video: गरोदर दीपिकाला हात द्यायला उठले अमिताभ; पण मध्येच आला प्रभास! पुढे काय घडलं?

फिल्मी : दीपिका पादुकोणने पहिल्यांदाच शेअर केला बेबी बंपचा फोटो, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव

फिल्मी : ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

फिल्मी : Kalki 2898 AD : किती आहे प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'चं एकूण बजेट? कोणी किती घेतलं सर्वाधिक मानधन