लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपाली सय्यद

Deepali Sayed Latest News

Deepali sayed, Latest Marathi News

Eknath Shinde: वाह गुरू वाह... आता दिपाली सय्यद यांनीही घेतली CM एकनाथ शिंदेंची भेट - Marathi News | Eknath Shinde: Wow Guru wow ... Now Deepali Syed also met CM Eknath Shinde of Shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाह गुरू वाह... आता दिपाली सय्यद यांनीही घेतली CM एकनाथ शिंदेंची भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दररोज धक्के बसत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही शिंदेगटात जाण्यासाठीची धडपड दिसून येते ...

Maharashtra Political Crisis: “शिवसेना आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही” - Marathi News | shiv sena deepali sayed tweet about cm eknath shinde revolt and party chief uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेना आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही”

Maharashtra Political Crisis: मातोश्रीच्या वाटेला आदरणीय एकनाथ शिंदे यांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही, असा विश्वास दीपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे. ...

Deepali Sayed : "एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही अन् उद्याही राहतील; भाजपा आमची शत्रू नाही"  - Marathi News | Shivsena Deepali Sayed Tweet Over CM Eknath Shinde And BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही अन् उद्याही राहतील; भाजपा आमची शत्रू नाही" 

Shivsena Deepali Sayed And Eknath Shinde : दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Deepali Sayed : "काहीजण उद्धवसाहेब जिंकले तर काही शिंदेसाहेब जिंकले म्हणतात पण यामध्ये शिवसैनिक हरला" - Marathi News | Shivsena Deepali Sayed Tweet Over Uddhav Thackeray And Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काहीजण उद्धवसाहेब जिंकले तर काही शिंदेसाहेब जिंकले म्हणतात पण यामध्ये शिवसैनिक हरला"

Shivsena Deepali Sayed Tweet : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांनो... शिवसेना संघर्ष करतेय, आपल्या शाखा आणि विभागात जनसेवेसाठी उतरा” - Marathi News | shiv sena leader deepali sayed wrote letter to shivsainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसैनिकांनो... शिवसेना संघर्ष करतेय, आपल्या शाखा आणि विभागात जनसेवेसाठी उतरा”

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र संकटात पडला, शिवसैनिक नडला. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहिला पाहिजे, असे आवाहन नेत्यांकडून करण्यात आले आहे. ...

'हमारे झमेलेमे तुम्हारा क्या काम है?'; राज ठाकरेंच्या पोस्टनंतर शिवसेनेचही प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena leader Deepali Syed has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हमारे झमेलेमे तुम्हारा क्या काम है?'; राज ठाकरेंच्या पोस्टनंतर शिवसेनेचही प्रत्युत्तर

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  ...

एकनाथ शिंदेजी शिवसेना हरता कामा नये; शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये- दीपाली सय्यद - Marathi News | Shiv Sena leader Deepali Syed has appealed to Minister Eknath Shinde by tweeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेजी शिवसेना हरता कामा नये; शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये- दीपाली सय्यद

एकनाथ शिंदेंच्या या विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे. ...

Deepali Sayed : "मनसे हा पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन", दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका - Marathi News | "MNS is not a party but a deposit confiscation machine", Deepali Sayed criticizes Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनसे हा पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन", दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

Deepali Sayed : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विटद्वारे राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...