वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण या मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथे कार्यरत होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत दीपाली यांनी 25 मार्च 2021 रोजी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. Read More
Deepali Chavan Suicide Case: नवनीत राणा म्हणाल्या की, आपण स्वतः दीपाली चव्हाण प्रकरणात रेड्डी यांच्याकडे १० वेळा फोन केले आणि रवी राणा यांनी सुद्धा रेड्डी तसेच माजी वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. ...
Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी तीन पत्रे लिहिल्याचे समोर आली असून यात त्यांनी आपल्या पतीला लिहिलेले भावनिक पत्र मन हेलावून टाकणारे आहे ...
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण - अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
न्यायालयात नेण्यापूर्वी आरोपी शिवकुमार हा धारणी पोलीस ठाण्यात होता. तेथे वनविभागाच्या अधिकारी व महिला कर्मचारी पोहोचल्या. आरोपीला न्यायालयात पायी नेण्याची मागणी करीत असताना, त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. आरोपीला ज्या वाहनातून न्यायालयात नेण्यात ...