वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण या मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथे कार्यरत होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत दीपाली यांनी 25 मार्च 2021 रोजी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. Read More
Deepali Chavan Suicide Case : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने स्वत:विरुद्धचा खटला व एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...
हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचे मनोधैर्य खचले म्हणून तिने आत्महत्या केली, असा अफलातून निष्कर्ष वनखात्याने गठित केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष एम.के. राव यांनी अहवालातून मांडला. ...
Deepali Chavan Suicide Case : RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपी श्रीनिवास रेड्डींना जामीन मंजूर करत नागपूर बाहेर न जाण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. ...
Amravati news Deepali Chavan suicide दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी चा जामीन अर्ज बुधवारी पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश एम एस मुनगीलवार यांच्या न्यायालयाने फेटाळला. ...
न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवास रेड्डी यांना शनिवार, १ मे रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात ये ...