सावंत यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असून आरोग्य खात्याचा अधिभार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. ...
माहूर या तीर्थक्षेत्रावरील ट्रामा केअर सेंटरची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याविषयी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी आरोग्यमंत्र्यांची व सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तीर्थक्षेत्र माहूरमध्ये आवश्यक असलेल्या ...
"जीत" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. ...
संपूर्ण राज्यभर आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण माहिमेत गेल्या दहा दिवसांत 1 कोटी 8 लाख बालकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरणाचे 35 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. ...