]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
Deepak Kesarkar Birthday: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० च्या आसपास आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. या शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर भक्कमपणे बाजू मांडल्याने सावंतवाडीचे आमदार ...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीसाठी शिंदे गटाला आमंत्रण देण्यात आलं आणि यासाठी दीपक केसरकर सध्या दिल्लीत आहेत. यावेळी दीपक केसरकरांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत. ...