]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री राणे यांची उंची तपासण्यापेक्षा पहिल्यांदा स्वत:ची राजकारणातील उंची तपासावी आणि नंतर राणेंवर टीका करावी. ...
प्रसाद लाड यांच्याऐवजी मला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असती, तर शिवसेनेचे पंधरा आमदार फोडले असते, असा दावा नारायण राणे करत असले, तरी काँग्रेसने व्हीप बजावला असता मुलगा नीतेश यांचे तरी मत त्यांना पडले असते का ...
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आजपर्यं अनेक संशोधक या देशाला दिले आहेत. विश्वातील इतर विद्यापीठानेही यासंशोधनाला मान्यता दिल्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे, असे प्रतिपादन गृह (ग्र ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोच्या आजाराने तिघांचाच मृत्यू झाल्याचे चक्क पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर आरोग्य विभागाने सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला तो कशाने, असा सवाल आरोग्य विभागाला केला असता अन्य मृत्यूंबा ...
जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे, जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. सिंधुदुर्गसाठी १२ क्वॉयरचे युनिट मंजूर झाले आहेत. त्यापैकी एक युनिट वेत्ये गावाला देण्यात येईल. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, असे ...
सावंतवाडी - सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सावंतवाडी येथे स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासहीत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ...