लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
'ठुमकत नाचणारा मोर अन् वन्समोअर'; मराठी कवितेवर मंत्री केसरकर म्हणाले, "मला जास्त अनुभव पण..." - Marathi News | Education Minister deepak kesrkar strange explanation on Marathi poetry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठुमकत नाचणारा मोर अन् वन्समोअर'; मराठी कवितेवर मंत्री केसरकर म्हणाले, "मला जास्त अनुभव पण..."

बालभारतीने प्रकाशित केलेल्या मराठीच्या पहिल्याच्या पुस्तकातील कवितेवरुन वाद रंगलेला असताना मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

पंधरा वर्षात काय विकास केला तो जनतेला सांगा, राजन तेलींचे दीपक केसरकरांना खुले आव्हान - Marathi News | Tell the people what has been developed in fifteen years, Rajan Teli's open challenge to Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पंधरा वर्षात काय विकास केला तो जनतेला सांगा, राजन तेलींचे दीपक केसरकरांना खुले आव्हान

'हिम्मत असेल तर आमने-सामने या'  ...

सावंतवाडी बसस्थानकाची दुरावस्था, महाविकास आघाडीच्यावतीने घंटानाद आंदोलन  - Marathi News | Bad condition of Sawantwadi bus stand, bell ringing movement on behalf of Mahavikas Aghadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी बसस्थानकाची दुरावस्था, महाविकास आघाडीच्यावतीने घंटानाद आंदोलन 

आमदार केसरकर यांच्या वाढदिनी गेल्यावर्षी केले होते आंदोलन, अद्याप हीच परिस्थिती ...

आजगाव येथे वडिलोपार्जित जमीन, राऊतांकडून माझी नाहक बदनामी; दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर - Marathi News | Ancestral land at Ajgaon, my disgrace from the Raut says Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आजगाव येथे वडिलोपार्जित जमीन, राऊतांकडून माझी नाहक बदनामी; दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

सावंतवाडी : आजगाव येथे असलेली आमची जमीन ही वडिलोपार्जित आहे. त्या ठिकाणी होत असलेल्या प्रकल्पात आमची एक इंच सुध्दा ... ...

आजगाव खनिज प्रकल्प क्षेत्रात मंत्री केसरकर कुटुंबियांची शंभर एकर जमीन, विनायक राऊत यांचा आरोप - Marathi News | Hundred acres of land belonging to Minister Kesarkar family in Ajgaon Mineral Project area, Vinayak Raut's allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आजगाव खनिज प्रकल्प क्षेत्रात मंत्री केसरकर कुटुंबियांची शंभर एकर जमीन, विनायक राऊत यांचा आरोप

प्रदूषणकारी प्रकल्पाना विरोधच ...

कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली सांत्वनपर भेट - Marathi News | in mumbai minister deepak kesarkar paid a condolence visit to kaveri nakhwa family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.   ...

..पण केसरकरांना उमेदवारी नको, भाजप नेते राजन तेलींची मागणी  - Marathi News | ..But Kesarkar does not want to be a candidate, BJP leader Rajan Teli's demand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..पण केसरकरांना उमेदवारी नको, भाजप नेते राजन तेलींची मागणी 

'निवडणुका आल्या की रोजगार आठवतो'  ...

Sindhudurg: तेलीच्या मागणीनंतर तरी केसरकरांनी राजीनामा द्यावा, रूपेश राऊळ यांची मागणी  - Marathi News | Even after Teli demand, Kesarkar should resign; Rupesh Raul demand  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: तेलीच्या मागणीनंतर तरी केसरकरांनी राजीनामा द्यावा, रूपेश राऊळ यांची मागणी 

अपयशी मंत्री असल्याची टीका ...