]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दत्तक घेतलेल्या सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावाच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी चौकुळ गावातील प्रत्येक कुटुंबास रोजगार मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री दीपक ...
याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्याना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या मंत्री केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. ...
सावंतवाडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर या ...
मुंबई : सागरी सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नीती अवलंबिणे, हेच देशाच्या हिताचे आहे. त्यांच्या नीतीप्रमाणेच कार्य करणे हीच खरी शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत् ...
मुंबई - मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर राज्याच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निव ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने स्वीकारले नसल्याने त्यांना नवीन पक्ष काढावा लागला आहे. मात्र आता त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, असे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी द ...
प्राप्तिकर विभागात शिपाई असलेली व्यक्ती 20 वर्षांत उद्योगपती धीरूभाई अंबानींच्या खालोखाल बंगला कसा काय बांधू शकतो? एवढी संपत्ती आली कुठून? असा सवाल राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत केला. गोळवलकरांच्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच् ...
देशाने स्वीकारलेल्या जीएसटीप्रणालीमुळे चाळीस वस्तूंचे कर कमी झाल्यामुळे त्या स्वस्त झाल्या आहेत. आता दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याच ...