]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
कोकणातील वनजमिनी राखीव क्षेत्रातील असल्याने त्यांची विक्री करण्यास बंदी होती. आता मात्र येथील राखीव वनजमिनींची विक्री करता येणार आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला असून याचा कोकणातील सर्व राखीव वनजमीनधारकांना फायदा होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री व जिल् ...
मोर्ले, पारगड रस्त्याचे काम त्वरित सुरू करा, या मागणीसाठी बुधवारपासून मोर्लेवासीय ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सायंकाळी म्हणजे गुरूवारी माजी आमदार राजन तेली यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले. जर कामाला सुरूवात करायची नव्हती तर कामाचे भू ...
कार्ला एकवीरा मंदिराच्या कळसाची चोरी ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेचा तपास २५ डिसेंबरपर्यंत न लागल्यास तो सीआयडीकडे देण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ...
“कार्ला एकवीरा मंदिराच्या कळसाची चोरी ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेचा तातडीने तपास लावण्यात यावा. आवश्यकता पडल्यास या घटनेचा तपास सीआयडीकडे द्या. कार्ला देवस्थान ट्रस्टच्या लोकांना दहशतीखाली धमकावून वाळीत टाकण्याचे निन्दनीय कृत्य करणाऱ्या व्यक्ती ...
“राज्यात घडणाऱ्या महिलाविषयक गुन्ह्यांवर देखरेख ठेवण्यासाठी चार पोलीस अधिकारी असलेल्या विशेष पथकांची राज्याच्या सर्व ३६जिल्ह्यांमध्ये निर्मिती करण्यात येणार आहे. या पथकांत पोलीस उप अधीक्षक (आर्थिक गुन्हे) हे या पथकाचे प्रमुख असून पोलीस निरीक्षक, उपनि ...
उधाणामुळे आचरा, जामडूल येथे झालेल्या नुकसानीची पाहणी बुधवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे जामडूल बेटास सरंक्षण बंधारा देण्याची मागणी केली. आचरा : उधाणामुळे आचरा, जामडूल येथे झाले ...
सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री राणे यांची उंची तपासण्यापेक्षा पहिल्यांदा स्वत:ची राजकारणातील उंची तपासावी आणि नंतर राणेंवर टीका करावी. ...
प्रसाद लाड यांच्याऐवजी मला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असती, तर शिवसेनेचे पंधरा आमदार फोडले असते, असा दावा नारायण राणे करत असले, तरी काँग्रेसने व्हीप बजावला असता मुलगा नीतेश यांचे तरी मत त्यांना पडले असते का ...