]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
अनधिकृत वाळू उपसा होत असून त्याला पालकमंत्र्यांचे अभय असल्याचा आरोप करीत आरवली, मोचेमाड, टांक, अणसूर, पाल येथील ग्रामस्थांनी उभादांडा शाळा नं. २ येथे काळे झेंडे दाखवत व पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. ...
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने कोकणातील सर्वच क्षेत्रांसाठी दिलासा दिला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन, आरोग्य, रोजगार निर्मिती, ऐतिहासिक वास्तू, खार बंधारे, फलोत्पादनासह सांस्कृतिक क्षेत्रासाठी ...
चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यावर घोषणांचा पाऊस पाडला. सुधीरभाऊंचे राज्यमंत्री (वित्त) दीपक केसरकर हे सिंधुदुर्गचे. त्यांनी आपल्या भागासाठी न ...
नाविन्याशिवाय विकास होत नाही, हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. हा निकष शासन चालविणाºयांना लावायला हवाच ना? कारण त्यांच्या आर्थिक धोरणानुसार गुंतवणुकीचे मार्ग खुले होतात. त्यातून रोजगाराची निर्मिती होते आणि दरडोई उत्पन्न वगैरे वाढून लोककल्याणाचा ‘इंडेक ...
सिंधुदुर्ग : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर कोकणची पूर्णपणे छाप दिसून आली आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनवाढ, ...
राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज असून ते २००७-०८ च्या तुलनेत कमी आहे. शिवाय, यावर्षीचे महसुली उत्पन्न २४ लाख ९६ हजार कोटी आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता विरोधकांनी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार त्यासाठी सक्षम आहे, असे वित्तमंत्री ...
राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे बाबत अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीकडून दोन महिन्याच्या आत अहवाल प्राप्त करून घेवुन मानधन वाढीबाबत निर्णय घेतला जाईल ...