]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
कास येथे सात एकर जागेत केसरकरांनी जाहीर केलेली मेगा फूड पार्क ही केवळ घोषणाच आहे. याबाबत केसरकरांनासुद्धा माहिती नाही, असा गौप्यस्फोट मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले राज ...
शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुंवारफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशी समितीमध्ये कोण असणार, याविषयाचा निर्णय उद् ...
गेल्या साडेतीन वर्षांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तीन जिल्हाधिकारी व दोन जिल्हा पोलीस अधिकारी यांची बदली केली आहे. आपल्या मर्जीप्रमाणे अधिकारी वागावेत असा केसरकर यांचा थंड दहशतवाद आहे. याला उदय चौधरी यांच्यासह पाच आयपीएस अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे. ...
संदेश पारकर हे सर्वांना हवेहवेसे वाटणारे उमेदवार आहेत. त्यामुळे संदेश पारकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या सत्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कणकवलीत आणू, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ...
गोवा शासनाने परप्रांतीय रुग्णांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने सुरू आहेत. रुग्णसेवेचा प्रश्न तातडीने सोडविण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे अपयशी ठरले आहेत. ...
आरोग्य सेवेसाठी दोडामार्ग येथे सुरू झालेल्या जनआक्रोश आंदोलनासारखा महत्त्वाचा विषय समोर असताना जिल्ह्याचे सुपुत्र व आरोग्यमंत्री तसेच पालकमंत्री यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचा सूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सभेत उमटला. ...
पालकमंत्री दीपक केसरकर यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यावरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. पालकमंत्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणत असल्याचे सांगत त्यांच्या अभिनंदनाच्या सदस्य संजय पडते यांन ...
गावाचा विकास करताना सरपंचांनी कॉन्ट्रॅक्टर सरपंच न बनता आदर्श सरपंच बनावे. आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून गावाचा झपाट्याने विकास करावा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी सरपंच-उपसरपंच मार्गदर्शन कार्यशाळेत केले. शरद कृषी भवन येथे शिव ...