लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
'बाळासाहेबांच्या विचारांपासून ते कधीच दूर झाले नाही'; शिंदे गटाकडून राज ठाकरेंचं कौतुक - Marathi News | MLA Deepak Kesarkar has praised MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांच्या विचारांपासून ते कधीच दूर झाले नाही'; शिंदे गटाकडून राज ठाकरेंचं कौतुक

राज ठाकरेंच्या विधानानंतर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी कौतुक केलं आहे. ...

Deepak Kesarkar : ५० खोकेच काय साधे ५० रुपये जरी घेतले असतील तरी राजीनामा देईन - दीपक केसरकर - Marathi News | I will resign even if only taken for 50 rupees says Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० खोकेच काय साधे ५० रुपये जरी घेतले असतील तरी राजीनामा देईन - दीपक केसरकर

Deepak Kesarkar : "खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके..." अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटाला टोला लगावला. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. ...

...तेव्हा मला सुखद धक्का बसला; आदित्य ठाकरेंचा सभागृहात दीपक केसरकरांना टोला - Marathi News | Shivsena MLA Aaditya Thackeray Speech on Primary Education, Target on Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा मला सुखद धक्का बसला; आदित्य ठाकरेंचा सभागृहात दीपक केसरकरांना टोला

शाळेत मातीची मैदानं कमी होत चालली आहे. शालेय इमारतीचा विकास करताना ही मैदानं तयार होतील यावर भर दिला पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...

धक्कादायक! कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा - Marathi News | Lax security of school education minister Deepak Kesarkar, only one policeman from Sawantwadi to Vaibhavwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धक्कादायक! कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा

शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी घेतली होती. ...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान - Marathi News | MLA Sanjay Shirsat is the soon-to-be minister, said Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान

संजय शिरसाट यांच्या या नाराजीनंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

साधा शिवसैनिक वाढू नये यासाठी युतीत उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही, केसरकरांचा मोठा आरोप - Marathi News | shiv sena eknath shinde rebel mla spoke person deepak kesarkar targets uddhav thackeray with bjp alliance dcm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साधा शिवसैनिक वाढू नये यासाठी युतीत उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही, केसरकरांचा मोठा आरोप

मुलांनी पाहिजे तर इतिहास वाचला पाहिजे. हा कोणत्याही राज्याला मोठं करत नाही. कोणीही गोबेल्स नीतीला बळी पडू नका -दीपक केसरकर ...

दीपक केसरकर भविष्यात शिंदे गटाशीही गद्दारी करतील, माजी राज्यमंत्री प्रविण भोसलेंनी लगावला टोला - Marathi News | Deepak Kesarkar will also betray the Shinde group in the future, Criticism of former state minister Pravin Bhosle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दीपक केसरकर भविष्यात शिंदे गटाशीही गद्दारी करतील, माजी राज्यमंत्री प्रविण भोसलेंनी लगावला टोला

भविष्यात सावंतवाडीचा आमदार हा गद्दारी करणारा नसावा असाच निवडा. ...

"...तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरच्या घोषणा आणखी वाढतील", दीपक केसरकरांनी विरोधकांना डिवचले - Marathi News | ...So the slogans on the steps of Vidhan Bhavan will increase, Deepak Kesarkar told the opposition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :...तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरच्या घोषणा आणखी वाढतील, केसरकरांनी विरोधकांना डिवचले

Deepak Kesarkar: ठाकरे गटाचा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले तर विधानभवनाच्या पायऱ्यावरच्या घोषणा आणखी वाढतील अशी कोपरखळी विरोधकांना मारत लवकरच या घोषणांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला. ...