लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
"मंत्रालयात कधीही न जाणारे आज उद्योगाबद्दल बोलतात"; दिपक केसरकरांचा शिवसेनेला टोला  - Marathi News | "Those who never went to the ministry talk about industry today"; Deepak Kesarkar's attack on Shiv Sena | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"मंत्रालयात कधीही न जाणारे आज उद्योगाबद्दल बोलतात"; दिपक केसरकरांचा शिवसेनेला टोला 

"मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आपल्या कार्यालयात एकदाही न गेलेलेच महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये फिरून जनतेला भडकावत आहेत." ...

अखेर केसरकरांनी बदलला कार्यालयावरील फलक; शिवसेनेचा फलक उतरवून शिंदे गटाचा चढवला - Marathi News | Finally deepak kesarkar changed the board on the office Shiv Sena banner was taken down and Shinde group put up | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अखेर केसरकरांनी बदलला कार्यालयावरील फलक; शिवसेनेचा फलक उतरवून शिंदे गटाचा चढवला

महाविकास आघाडीला धक्का देत शिंदे गटात दाखल झालेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानावर आता शिंदे गटातील नेत्यांचा समावेश असलेला फलक लावण्यात आला आहे. ...

शिक्षण विभागाने आधी स्वतः ‘गृहपाठ’ करावा; शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेला शिक्षकांचा विरोध - Marathi News | The education department should do its own 'homework' first | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण विभागाने आधी स्वतः ‘गृहपाठ’ करावा; शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेला शिक्षकांचा विरोध

मुलांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याच्या विचार सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. ...

गद्दार, खोके हे सांगण्यासाठी लीडरशीप नसते, केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार - Marathi News | There is no leadership to say traitors, boxes, Shinde group's counter attack on Aditya Thackeray by deepak kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दार, खोके हे सांगण्यासाठी लीडरशीप नसते, केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

जल्लोष कोणीही दाखवू शकतो, जल्लोष आणि मतदान यामध्ये मोठा फरक असतो ...

विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार, पाहा काय म्हणाले केसरकर - Marathi News | State governments idea of stopping students homework see what educational minister deepak Kesarkar said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार, पाहा काय म्हणाले केसरकर

राज्य सरकार इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना दिला जाणारा गृहपाठ बंद करण्याचा विचार करत आहे. पाहा शिक्षण क्षेत्रात काय बदल होणार, काय म्हणाले केसरकर... ...

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' एका चुकीमुळे हजारो कोटींची गुंतवणूक गेली; दीपक केसरकरांचा आरोप - Marathi News | Minister Deepak Kesarkar has alleged that investment worth thousands of crores was lost due to lack of time for former CM Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या 'त्या' एका चुकीमुळे हजारो कोटींची गुंतवणूक गेली; दीपक केसरकरांचा आरोप

शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला आहे.  ...

केसरकरांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, अन्यथा..; भाजप पदाधिकाऱ्याने दिला इशारा - Marathi News | Minister Deepak Kesarkar should not disturb BJP workers, BJP Sindhudurg district vice president Rajendra Mhapsekar gave a warning | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केसरकरांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, अन्यथा..; भाजप पदाधिकाऱ्याने दिला इशारा

दीपक केसरकर किती खोटारडे आहेत, हे सर्व जनतेला ज्ञात ...

'हिंदुहृदयसम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत'; दीपक केसरकरांचं मत - Marathi News | Minister Deepak Kesarkar said that Balasaheb Thackeray is the Hindu hrudaysamrat. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हिंदुहृदयसम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत'; दीपक केसरकरांचं मत

दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.  ...