लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
आर्याला मी स्वतः पैसे दिले होते: दीपक केसरकर - Marathi News | I had paid Rohit Arya myself says deepak Kesarkar dispute was over collecting fees directly from the children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्याला मी स्वतः पैसे दिले होते: दीपक केसरकर

मुलांकडून थेट फी वसूल करण्यावरुन होता वाद ...

"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’   - Marathi News | Powai Hostage Case: "Former Minister Deepak Kesarkar gave this information about the kidnappers in Powai, he said, I myself..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  

Powai Hostage Case: शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामाचे पैसे न मिळाल्याने रोहित आर्य याने हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.  ...

Sindhudurg: राजन तेलींचं सावंतवाडीत शिंदे गटाकडून जोरदार स्वागत, पण दीपक केसरकरांनी फिरवली पाठ, चर्चांना उधाण - Marathi News | Deepak Kesarkar is four hands away from welcoming Rajan Teli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: राजन तेलींचं सावंतवाडीत शिंदे गटाकडून जोरदार स्वागत, पण दीपक केसरकरांनी फिरवली पाठ, चर्चांना उधाण

प्रवेशानंतर प्रथमच तेली सिंधुदुर्गात  ...

“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar replied sanjay raut criticism on deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर

Shiv Sena Shinde Group Deepak Kesarkar News: लोकांनी आम्हाला बहुमत आम्हाला दिलेले आहे. संजय राऊत काय बोलतात याकडे कोणी जास्त लक्ष देऊ नका, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

शिंदेसेनेतील 'या' जेष्ठ नेत्याला मंत्री करा म्हणून राज्यमंत्र्यांना विनवणी, कोकणातील महिलांनी केली मागणी  - Marathi News | Women from Shinde Sena demand Minister of State Yogesh Kadam to make Deepak Kesarkar a minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेतील 'या' जेष्ठ नेत्याला मंत्री करा म्हणून राज्यमंत्र्यांना विनवणी, कोकणातील महिलांनी केली मागणी 

एकनाथ शिंदे 'त्यांना' मोठे पद देतील ...

“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar said uddhav thackeray came out of matoshree due to the need for mns help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

Shiv Sena Shinde Group Deepak Kesarkar: यापूर्वी मनसेने विनाशर्त पाठिंबा दिला होता. परंतु, तो त्यांनी स्वीकारलेला नव्हता. आज त्यांना गरज आहे, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या मागणीला कुणाचाही विरोध नाही - दीपक केसरकर  - Marathi News | No one is opposing Manoj Jarange's demand says Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या मागणीला कुणाचाही विरोध नाही - दीपक केसरकर 

न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन व्हावे ...

महायुतीतील पदाधिकाऱ्यांत असलेले गैरसमज दूर करणार - दीपक केसरकर - Marathi News | Misunderstandings among office bearers of the Mahayuti will be cleared up says Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महायुतीतील पदाधिकाऱ्यांत असलेले गैरसमज दूर करणार - दीपक केसरकर

शक्तिपीठ मार्ग दोडामार्गला जोडला जावा ...