लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल शिक्षक प्रश्नी सत्यजित तांबेंचे शिक्षण मंत्र्यांना पत्र, 'त्या' घोषणेचेही करुन दिले स्मरण - Marathi News | MLA Satyajit Tambe Pratapsingh High School teacher in Satara letter to Education Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल शिक्षक प्रश्नी सत्यजित तांबेंचे शिक्षण मंत्र्यांना पत्र, 'त्या' घोषणेचेही करुन दिले स्मरण

सातारच्या प्रश्नी संगमनेरचे आमदार आक्रमक ...

"मंत्रिपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर 25 कोटींची ऑफर, पण..." केसरकरांचे मोठे विधान - Marathi News | "Offer of 25 crores after taking charge of the ministry, but..." Deepak Kesarkar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंत्रिपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर 25 कोटींची ऑफर, पण..." केसरकरांचे मोठे विधान

दीपक केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केले आहे. ...

राज्यातील एकही शाळा बंद करणार नाही : केसरकर - Marathi News | Will not close any school in the state: Kesarkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील एकही शाळा बंद करणार नाही : केसरकर

नर्सरी, ज्युनिअर, सिनिअर, पहिली आणि दुसरी ही पाच वर्षे प्री-प्रायमरीमध्ये घेतली जाणार आहेत.  ...

राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केला खुलासा - Marathi News | Not a single school in the state will be closed, declared School Education Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केला खुलासा

निव्वळ अफवा पसरविण्याचे काम  ...

सावंतवाडीत झाड कोसळून दोघांचा मृत्यू; सर्वपक्षीय नेते आक्रमक, मंत्री केसरकरांकडून मदतीचे आश्वासन - Marathi News | Two killed in Sawantwadi falling tree; All party leaders are aggressive, Minister Deepak Kesarkar promises help | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत झाड कोसळून दोघांचा मृत्यू; सर्वपक्षीय नेते आक्रमक, मंत्री केसरकरांकडून मदतीचे आश्वासन

सावंतवाडी : सावंतवाडी मंगळवारी रात्रीच्या वेळी झाड पडून दोघा युवकांचा मृत्यू झाला होता या युवकांच्या कुटुंबियांना अर्थिक मदत दिली ... ...

सिंधुदुर्गातील रखडलेला ताज प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर  - Marathi News | The issue of the stalled Taj project in Sindhudurga will be resolved says School Education Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील रखडलेला ताज प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर 

सावंतवाडी : जमिन संपादन आणि नुकसान भरपाई बाबत विशेष निर्णय घेण्यात आल्यामुळे तब्बल २५ वर्षे रखडलेला वेळागर येथील ताज ... ...

मर्यादा पाळा अन्यथा तुमच्या मतदारसंघात यावे लागेल; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा - Marathi News | Follow the limit otherwise you will have to come to your constituency; Deepak Kesarkar's warning to Aditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मर्यादा पाळा अन्यथा तुमच्या मतदारसंघात यावे लागेल; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा

केसरकर शुक्रवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ...

"गणेशोत्सव सणात हे राजकारण योग्य नाही"; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना सल्ला - Marathi News | This politics is not appropriate in Ganeshotsav festival; K Sarkar's advice to Aditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"गणेशोत्सव सणात हे राजकारण योग्य नाही"; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

गणेशोत्स्वानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि नेतेमंडळींच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेण्याच प्रथा मुंबईत व कोकणात आहे ...