]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
Education: शिक्षण हे गुणवत्तापूर्ण आणि अधिक चांगले व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून योजना राबविल्या जात आहेत. राज्यातील शाळांच्या अनुदानवाढीचा निर्णय घेण्यात आला असून याचा लाभ सुमारे ६१ हजार शिक्षकांना झाला आहे. ...
केंद्र एका राज्याच्या बाबतीत निर्णय घेवू शकत नाही. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेल, असेही केसरकर यांनी मराठा आरक्षणावर शाहूमहाराजांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिले. ...