शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

मुंबई : कोळीवाड्यांचा परिसर अतिक्रमण मुक्त ठेवा; पालकमंत्री केसरकरांच्या सूचना, बचत गटांसाठी व्यवसाय केंद्र ही उभे राहणार

महाराष्ट्र : ठाकरे गट भाजपाशी हातमिळवणी करणार? आदित्य-रश्मी ठाकरे मोदींना भेटलेत, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

मुंबई : अखेर गोखले पुलाची एक मार्गिका प्रवाशांसाठी झाली खुली

महाराष्ट्र : ...म्हणून एकनाथ शिंदे म्हणाले, मी करेक्ट कार्यक्रम करतो; दीपक केसरकरांचा खुलासा

मुंबई : शिक्षकांना लावलेले प्रशिक्षण तातडीने रद्द करा, शिक्षक सेनेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चेनंतर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची सहानुभूती कमी होतेय”: दीपक केसरकर

सिंधुदूर्ग : एकी राहिली तरच बचत गटाच्या माध्यमांतून विकास - मंत्री दीपक केसरकर

सिंधुदूर्ग : केसरकरांना पक्षनिधीतून आर्थिक मदत दिली, पुन्हा खोटे आरोप केल्यास..; विनायक राऊतांचा इशारा

मुंबई : छाप पाडणारे नेते! अतुल सावे, दीपक केसरकर ठरले 'इन्फ्लुएन्शियल राजकारणी'; 'लोकमत'च्या पुरस्काराने सन्मान