शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

मुंबई : मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी

महाराष्ट्र : पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल

महाराष्ट्र : Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव

मुंबई : Deepak Kesarkar : ...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?

मुंबई : दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण करणारा रोहित आर्या कोण होता? काय होत्या मागण्या?

मुंबई : आर्याला मी स्वतः पैसे दिले होते: दीपक केसरकर

महाराष्ट्र : माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  

सिंधुदूर्ग : Sindhudurg: राजन तेलींचं सावंतवाडीत शिंदे गटाकडून जोरदार स्वागत, पण दीपक केसरकरांनी फिरवली पाठ, चर्चांना उधाण

महाराष्ट्र : “संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर

महाराष्ट्र : शिंदेसेनेतील 'या' जेष्ठ नेत्याला मंत्री करा म्हणून राज्यमंत्र्यांना विनवणी, कोकणातील महिलांनी केली मागणी