बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या FOLLOW Deepak kesarkar, Latest Marathi News ]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
Shivsena: आदित्य ठाकरे यांनी सोमवारी कोकणात झालेल्या निष्ठा यात्रेत कुडाळमध्ये बंडखोर आमदारावर जोरदार टीका केली ...
मागच्या वेळी उद्धव ठाकरेंची सभा झाली नसती तर केसरकरांचं विसर्जन त्याच वेळी झालं असतं, विनायक राऊतांनी साधला निशाणा. ...
पत्राचाळीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरे मिळत नाही. अशाप्रकारे गरिब जनतेला गृहित धरता येणार नाही असंही दीपक केसरकर म्हणाले. ...
आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
मुख्यमंत्री मराठी माणसांच्या भावना केंद्राला कळवतील. राज्यकर्त्यांनी जी भूमिका घ्यायची असते ती आम्ही घेऊ असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं. ...
"तुम्ही आम्हाला सांगता, की राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, मग २०१९ मध्ये तुम्ही राजीनामे देऊन, निवडून येऊन सरकार का स्थापन केलं नाही?" ...
मीही तुमच्यासाठी काही तरी केले आहे आणि ती गोष्ट यापेक्षाही १०० पट अधिक महत्वाची आहे. पण मी आतापर्यंत ही गोष्ट तुमच्या आदरापोटी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणलेली नाही. ...
'आम्ही सर्व आमदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची साथ सोडा, असं वारंवार सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकलं नाही.' ...