लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
आगामी काळात सर्व निवडणूका युतीच्या माध्यमातून होणार - दिपक केसरकर  - Marathi News | Deepak Kesarkar said that in the future all the elections will be held through alliance  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आगामी काळात सर्व निवडणूका युतीच्या माध्यमातून होणार - दिपक केसरकर 

आगामी काळात सर्व निवडणूका युतीच्या माध्यमातून होणार असल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितले.  ...

सिंधुदुर्गात दीपक केसरकरांकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, तीन नेते शिंदेंसोबत  - Marathi News | Big blow to Uddhav Thackeray from Deepak Kesarkar in Sindhudurg, three leaders with Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंधुदुर्गात दीपक केसरकरांकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, तीन नेते शिंदेंसोबत 

Deepak Kesarkar: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लागलेली गळती सुरूच आहे. शिंदेंसोबत गेलेले सिंधुदुर्गातील आमदार दीपक केसरकर यांनी आज उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. ...

बाजारबुगण्या म्हणत केसरकरांवर पलटवार, भुजबळ, राणे अन् राज ठाकरेंचा असाही उद्धार - Marathi News | Bhujbal, Rane and Raj Thackeray's counterattack by shivsena and Uddhav Thackeray says Kesarkar as Bazarbuganye | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजारबुगण्या म्हणत केसरकरांवर पलटवार, भुजबळ, राणे अन् राज ठाकरेंचा असाही उद्धार

दिपक कसेरकर यांचा पहिल्यांदाच शिवसेनेनं खरपूस समाचार घेतला आहे. बाजारबुणग्या म्हणत केसरकरांवर शिवसेनेनं वार केला आहे.  ...

गद्दार म्हणणाऱ्या ४० लोकांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात; दीपक केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Shinde group minister Deepak Kesarkar has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दार म्हणणाऱ्या ४० लोकांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात; केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Shivsena: 'शेवटी खऱ्याला न्याय मिळतो, धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल'; शिंदे गटाला विश्वास - Marathi News | 'In the end the true gets justice, we will get the bow and arrow symbol of shivsena'; Trust the Deepak kesarkar and shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शेवटी खऱ्याला न्याय मिळतो, धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल'; शिंदे गटाला विश्वास

आम्ही निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी करणार आहोत. आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. ...

चिन्ह गोठवण्याला ठाकरे गटच जबाबदार; दीपक केसरकर यांचा आराेप - Marathi News | The Thackeray group was responsible for freezing the shivsena sign; Accusation of Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिन्ह गोठवण्याला ठाकरे गटच जबाबदार; दीपक केसरकर यांचा आराेप

निवडणूक आयोगाने यापूर्वी तामिळनाडूमध्येही जयललिता आणि पनीरसेल्वम यांच्याबाबतीत असा निर्णय घेतला आहे. ...

एकनाथ शिंदे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका, दीपक केसरकरांचा सल्ला - Marathi News | Minister Deepak Kesarkar has advised that CM Eknath Shinde should take precautions regarding security. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका, केसरकरांचा सल्ला

एकनाथ शिंदे यांनी सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असा सल्ला शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.  ...

पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले - Marathi News | Educational institutions and government face off over closure of pavitra portals; Deepak Kesarkar got angry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले

शिक्षक भरतीसाठीचे 'पवित्र पोर्टल' बंद करण्यावरुन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच आरडाओरडा झाला. संतापलेल्या केसरकरांनी उपस्थितांना सुनावले. ...