लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
अरविंद केजरीवाल जेवढं काम करतात, तेवढं काम आमचा पालकमंत्री करतो; दीपक केसरकरांचा टोला - Marathi News | Delhi CM Arvind Kejriwal does as much work as our Guardian Minister; Said That Minister Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरविंद केजरीवाल जेवढं काम करतात, तेवढं काम आमचा पालकमंत्री करतो; केसरकरांचा टोला

नोटांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.  ...

पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या मोफत, शिक्षणमंत्र्यांची पाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा - Marathi News | Free textbooks along with books from next year, Education Minister Deepak Kesarkar announced on the occasion of Padwa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या मोफत, शिक्षणमंत्र्यांची पाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा

पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार असल्याची घोषणा केसरकर यांनी केली. ...

एकत्र येऊन काम करणे काळजी गरज; भाजपा, मनसे अन् शिंदे गटाच्या युतीवर केसरकरांचं विधान - Marathi News | Minister Deepak Kesarkar has commented on the alliance of Shinde group, BJP and MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकत्र येऊन काम करणे काळजी गरज; भाजपा, मनसे अन् शिंदे गटाच्या युतीवर केसरकरांचं मत

राजू पाटलांच्या विधानावर आता शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. ...

कोल्हापुरात भाजप-शिंदे गटाच्या खासदार-आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | BJP-Shinde faction's MP-MLA office-bearers meet in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भाजप-शिंदे गटाच्या खासदार-आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक

विविध महामंडळांवरील नियुक्ती, आगामी नगरपालिका पासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि एकूणच राजकीय परिस्थिती यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित ...

दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच ५० आमदार फुटले; केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Shinde group minister Deepak Kesarkar has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच ५० आमदार फुटले; केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

तुम्ही फक्त बोलता, आम्ही करुन दाखवतो; तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे आम्ही शेतकऱ्यांना दिले- दीपक केसरकर - Marathi News | Minister Deepak Kesarkar has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही फक्त बोलता, आम्ही करुन दाखवतो; शेतकऱ्यांना दुप्पट पैसे आम्ही दिले- दीपक केसरकर

मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

कोळीवाड्यांमध्ये महिलांसाठी शौचालय, स्नानगृह; प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश - Marathi News | Toilets, bathrooms for women in Koliwads; INSTRUCTIONS FOR SUBMISSION OF PROPOSALS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळीवाड्यांमध्ये महिलांसाठी शौचालय, स्नानगृह; प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

या सर्व कामांचा आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...

चक्क बाईकवर स्वार होत पालकमंत्र्यांनी केली वरळी कोळीवाड्यांची पाहणी! - Marathi News | The Guardian Minister inspected Worli Koliwadis while riding a bike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्क बाईकवर स्वार होत पालकमंत्र्यांनी केली वरळी कोळीवाड्यांची पाहणी!

मुंबई शहराचे पालक मंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे चक्क पालकमंत्र्यांचा राजशिष्टाचार बाजूला सारून आणि मोटार बाईकची लिफ्ट घेवून वरळी कोळीवाड्यातील पाहणी स्थळी पोहोचले.  ...