लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
फ्रीजच्या खोक्यातून कुणाकडे पैसे गेले हे सांगू, केसरकरांनी दिला इशारा - Marathi News | Let us know who the money went to from the box: Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्रीजच्या खोक्यातून कुणाकडे पैसे गेले हे सांगू, केसरकरांनी दिला इशारा

उद्धव ठाकरे यांच्या चिखली सभेतील वक्तव्याचा समाचार केसरकर यांनी घेतला.  ...

Deepak Kesarkar Angry on Uddhav Thackeray Speech: एकेदिवशी आमदारांचाही संयम सुटेल; गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बसून ठाकरेंचे भाषण पाहणारा शिंदे गट संतापला  - Marathi News | Deepak Kesarkar Angry on Uddhav Thackeray Speech: One day MLAs will loose their patience; The Eknath Shinde group, which watched Thackeray's speech while sitting in a hotel in Guwahati, warned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकेदिवशी आमदारांचाही संयम सुटेल'; गुवाहाटीतील हॉटेलमधून शिंदे गट संतापला 

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखलीमध्ये शिंदे गटावर खोकेवाले असा आरोप केला. हे भाषण शिंदे गटाचे आमदार, मंत्री देखील गुवाहाटीहून पाहत होते. ...

CM Eknath Shinde vs NCP: 'माझं काय होईल...?'; भविष्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने उडवली खिल्ली - Marathi News | Eknath Shinde Ishaneshwar Temple Visit Controversy NCP Clyde Crasto slams with caricature  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माझं काय होईल...?'; भविष्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने उडवली खिल्ली

नव्या व्यंगचित्रातून शिंदे-फडणवीसांवर केली खोचक टीका ...

Maharashtra Politics: “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवभक्त, भविष्यच पाहायचे असते तर मुंबईत बोलावून...” - Marathi News | shinde group deepak kesarkar reaction over cm eknath shinde visit sinnar ishaneshwar temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवभक्त, भविष्यच पाहायचे असते तर मुंबईत बोलावून...”

Maharashtra News: शिर्डी दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या दीपक केसरकर यांनी सत्य परिस्थिती सांगत विरोधकांना सुनावले आहे. ...

केसरकरांनी राणेंच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली; सुषमा अंधारेची जोरदार टीका - Marathi News | Dipak Kesarkar cheated the public by pretending to be the terror of Narayan Rane; Strong criticism of Sushma Andhare | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केसरकरांनी राणेंच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली; सुषमा अंधारेची जोरदार टीका

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नुसता केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जिल्हावासियामध्ये संभ्रम ... ...

Maharashtra Politics: “तुरुंगातून बाहेर पडल्यावर संजय राऊतांची भाषा बदलली, पण...”; शिंदे गटाचा टोला - Marathi News | shinde group deepak kesarkar said we do not know why sanjay raut speaks badly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुरुंगातून बाहेर पडल्यावर संजय राऊतांची भाषा बदलली, पण...”; शिंदे गटाचा टोला

Maharashtra News: संजय राऊत विकासाची भाषा बोलत होते, असे सांगत शिंदे गटातील मंत्र्यांनी खोचक टोला लगावला आहे. ...

राज्यभरातील शाळा सॅटेलाइटने जाेडणार - दीपक केसरकर - Marathi News | Schools across the state to be connected by satellite says Deepak Kesarkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यभरातील शाळा सॅटेलाइटने जाेडणार - दीपक केसरकर

राज्यातील माझी ई-शाळा या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात भिवंडीतून करण्यात आली. ...

माझी ई शाळा, डिजिटल साक्षर मिशन अभियानाचे शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन  - Marathi News | Inauguration of Majhi E Shala, Digital Literacy Mission Mission by Education Minister Kesarkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझी ई शाळा, डिजिटल साक्षर मिशन अभियानाचे शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन 

इंग्रजी भाषेचा आपल्यावर असलेला पगडा देखील हळूहळू कमी होणार असल्याचे मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले ...