लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
लोकसभा निवडणुकीनंतर विनायक राऊत पूर्णपणे रिकामी असतील, दिपक केसरकरांचा टोला - Marathi News | Vinayak Raut will be completely empty after the Lok Sabha elections, says Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लोकसभा निवडणुकीनंतर विनायक राऊत पूर्णपणे रिकामी असतील, दिपक केसरकरांचा टोला

विधानसभा मतदार संघातून शिंदे गटातून निवडून आलेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील ग्रामपंचायीच्या सरपंचाचा सत्कार समारंभ सावंतवाडीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. ...

Teacher Recruitment : नव्या वर्षात जंबो शिक्षक भरती, ३० हजार पदे भरणार; दीपक केसरकरांची घोषणा - Marathi News | Teacher Recruitment: Jumbo teacher recruitment in the new year, 30 thousand posts will be filled; Announcement by Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या वर्षात जंबो शिक्षक भरती, ३० हजार पदे भरणार; दीपक केसरकरांची घोषणा

राज्यात दिवाळखोरीची स्थिती नाही. मात्र कर्जाचा आकडा वाढला तर समस्या येऊ शकतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. ...

Maharashtra Gram Panchayat Result : शिंदे गटाचे प्रवक्ते अन् मंत्री केसरकरांना धक्का; ठाकरे गटाचा दोन ग्रामपंचायतींवर विजय - Marathi News | Shinde group spokesperson and Minister deepak Kesarkar lost and thackeray group wins two Gram Panchayat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे प्रवक्ते अन् मंत्री केसरकरांना धक्का; ठाकरे गटाचा दोन ग्रामपंचायतींवर विजय

Maharashtra Gram Panchayat Election Result: तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागले असून आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलं आहे.  ...

Maharashtra Winter Session 2022: बोम्मई यांच्या ट्विटची चौकशी करणार; विरोधकांच्या टीकेनंतर सरकारनं घेतला निर्णय  - Marathi News | Maharashtra Winter Session 2022: To probe Karnatak CM Bommai's tweet; After criticism from the opposition, the government took a decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोम्मई यांच्या ट्विटची चौकशी करणार; विरोधकांच्या टीकेनंतर सरकारनं घेतला निर्णय 

बोम्मईच्या ट्वीट अकाऊंट संदर्भात समिती तपासणी करेल, असेही केसरकर म्हणाले. ...

पुरस्कार वादाचे खापर साहित्य संस्कृती मंडळावर - Marathi News | The issue of the award debate is on the literature culture board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरस्कार वादाचे खापर साहित्य संस्कृती मंडळावर

मंत्र्यांनी धरले अध्यक्षांना जबाबदार; अध्यक्ष म्हणतात, माझी चूक नाही ...

राज्यपालांनी खुलासा करून प्रकरण मिटवणे गरजेचे होते- दीपक केसरकर - Marathi News | It was necessary for the Governor to disclose and settle the matter says Minister Deepak Kesarkar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्यपालांनी खुलासा करून प्रकरण मिटवणे गरजेचे होते- दीपक केसरकर

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू आहे वाद ...

Maharashtra Politics: “उरलेली शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा अंधारेंना ठाकरे गटात पाठवलंय” - Marathi News | shinde group leader deepak kesarkar said ncp send sushma andhare in uddhav thackeray group to destroyed the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उरलेली शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा अंधारेंना ठाकरे गटात पाठवलंय”

Maharashtra News: आदित्य ठाकरे मंत्री असताना मंत्रालयात गेले असते तरी पुरे झाले असते. सुषमा अंधारेंची जुनी विधाने जनतेसमोर यायला हवीत, असे शिंदे गटाने म्हटले आहे. ...

मुंबईतील मराठी शाळा बंद करण्याचा आदित्य ठाकरेंचा डाव, मंत्री दीपक केसरकरांचा आरोप  - Marathi News | Aditya Thackeray plan to close Marathi schools in Mumbai, Minister Deepak Kesarkar alleges | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबईतील मराठी शाळा बंद करण्याचा आदित्य ठाकरेंचा डाव, मंत्री दीपक केसरकरांचा आरोप 

मर्यादा तुटल्या तर संयमाचा बांध फुटु शकतो. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आदर असल्यामुळे आम्ही गप्प आहोत. ...