लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
Maharashtra Politics: “संजय राऊत यांनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खोटी ठरणार”; शिंदे गटाचा खोचक टोला - Marathi News | shinde group minister deepak kesarkar said thackeray group sanjay raut prediction will not get true | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत यांनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खोटी ठरणार”; शिंदे गटाचा खोचक टोला

Maharashtra News: महाराष्ट्रात कशा पद्धतीने खोटे बोलले जाते. हे जनतेसमोर उघड झाले आहे, असे शिंदे गटाने म्हटले आहे. ...

सहा महिन्यात कोल्हापूरचा कायापालट करणार, पालकमंत्री दीपक केसरकरांची घोषणा - Marathi News | Kolhapur will be transformed in six months, Guardian Minister Deepak Kesarkar's announcement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहा महिन्यात कोल्हापूरचा कायापालट करणार, पालकमंत्री दीपक केसरकरांची घोषणा

रस्ते दुरुस्ती वेगाने पूर्ण करा, अशी सूचना करत नगरोत्थानमधून १० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले ...

सत्तांतरादिवशीच कार्यादेश काढण्याची हिंमत कशी झाली?, पालकमंत्री केसरकर संतापले; दिले चौकशीचे आदेश - Marathi News | How dare to issue an order on the day after coming to power Guardian Minister Deepak Kesarkar got angry in the review meeting of development works of Kolhapur District Planning Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्तांतरादिवशीच कार्यादेश काढण्याची हिंमत कशी झाली?, पालकमंत्री केसरकर संतापले; दिले चौकशीचे आदेश

जिल्हा नियोजनमधील कामे म्हणजे तुम्हाला गंमत वाटते का? ...

“राज्यपालांना केंद्राकडून योग्य सूचना, नंतर चुकीचं वक्तव्य केलं नाही” - Marathi News | shiv sena eknath shinde group deepak kesarkar targets sharad pawar uddhav thackeray commented on governor bhagat singh koshyari | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“राज्यपालांना केंद्राकडून योग्य सूचना, नंतर चुकीचं वक्तव्य केलं नाही”

शरद पवार यांनी शिवसेना संपवायचे काम केलं आहे, दीपक केसरकर यांचा निशाणा. ...

पालकमंत्री साहेब, अंबाबाई मंदिर विकासाला निधी कधी? विकास आराखडा कागदावरच - Marathi News | The development plan of Ambabai temple has been stalled for the past three years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पालकमंत्री साहेब, अंबाबाई मंदिर विकासाला निधी कधी? विकास आराखडा कागदावरच

अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा गेल्या तीन वर्षांपासून रखडला ...

Journalist Day : असे हे नेते...अशा पत्रकार परिषदा; कोल्हापूरच्या प्रमुख नेत्यांची आहेत फिक्स ठिकाणं - Marathi News | Kolhapur press conferences of some prominent leaders and the atmosphere there | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Journalist Day : असे हे नेते...अशा पत्रकार परिषदा; कोल्हापूरच्या प्रमुख नेत्यांची आहेत फिक्स ठिकाणं

पत्रकार परिषद घेणे नेत्यांच्या दृष्टीने आणि परिषदेला जाणे हा पत्रकारांच्या दृष्टीने अपरिहार्य असा भाग ...

Sanjay Raut : "मला अटक करा, फाशी द्या, गोळ्या घाला... मैं झुकेगा नहीं साला"; संजय राऊतांचं रोखठोक ट्विट - Marathi News | Sanjay Raut Tweet to Devendra Fadnavis And Amit Shah Over Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला अटक करा, फाशी द्या, गोळ्या घाला... मैं झुकेगा नहीं साला"; संजय राऊतांचं रोखठोक ट्विट

Sanjay Raut And Deepak Kesarkar : संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे. ...

2024 ला केसरकरांनी जेलमध्ये जायची तयारी ठेवावी, संजय राऊतांचा थेट इशारा - Marathi News | Kesarkar should prepare to go to jail in 2024, direct warning by Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :2024 ला केसरकरांनी जेलमध्ये जायची तयारी ठेवावी, संजय राऊतांचा थेट इशारा

सध्या शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू आहे ...