लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
उद्धव ठाकरेंकडून २०१८ लाच लोकशाहीची विटंबना, मंत्री दीपक केसरकर यांची घणाघाती टीका - Marathi News | Uddhav Thackeray slander of democracy in 2018, Minister Deepak Kesarkar criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्धव ठाकरेंकडून २०१८ लाच लोकशाहीची विटंबना, मंत्री दीपक केसरकर यांची घणाघाती टीका

बाळासाहेबांचे नातू म्हणून सोडतोय ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे पराभूत होतील याची भीती होती, म्हणून सचिन अहिरांना शिवसेनेत घेण्यात आले” - Marathi News | deepak kesarkar claims it was feared that aaditya thackeray would lose thats why sachin ahir was taken into the shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरे पराभूत होतील याची भीती होती, म्हणून सचिन अहिरांना शिवसेनेत घेण्यात आले”

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना निवडणुकीला उभे केले. तेव्हा ते विरोधकांना घाबरले, असा पलटवार शिंदे गटाकडून करण्यात आला. ...

Deepak Kesarkar vs Uddhav Thackeray: मुख्यमंत्री तुम्हीच रहा, पण... एकनाथ शिंदेंची ठाकरेंना शेवटची ऑफर होती; केसरकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | Be the Chief Minister, but... Eknath Shinde's last offer to Uddhav Thackeray; deepak Kesarkar's secret blast on Shivsena BJP Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री तुम्हीच रहा, पण... एकनाथ शिंदेंची ठाकरेंना शेवटची ऑफर होती; केसरकरांचा गौप्यस्फोट

Deepak Kesarkar vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेच मविआतून बाहेर पडणार होते; दीपक केसरकरांनी सांगितले काय घडले... ...

Maharashtra Politics: “अर्थसंकल्पातही ज्यांना केवळ राजकारण दिसते त्यांना आता काय बोलणार”; शिंदे गटाने सुनावले - Marathi News | shiv sena shinde group leader deepak kesarkar replied opposition over criticism on union budget 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अर्थसंकल्पातही ज्यांना केवळ राजकारण दिसते त्यांना आता काय बोलणार”; शिंदे गटाने सुनावले

Maharashtra Politics: शेती, कामगार, नोकरदार, शिक्षण क्षेत्रासाठी अनेक गोष्टींची तरतूद केली गेली आहे, असे सांगत शिंदे गटाने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांना नैतिकतेची जाणीव असेल तर आम्हाला आव्हाने देण्याऐवजी राजीनामा द्यावा” - Marathi News | shinde group deepak kesarkar replied thackeray group sanjay raut over criticism on cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांना नैतिकतेची जाणीव असेल तर आम्हाला आव्हाने देण्याऐवजी राजीनामा द्यावा”

Maharashtra News: बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसैनिकांना दूर नेण्यात संजय राऊतांचा मोठा वाटा आहे. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली. ...

उद्धव ठाकरेंबद्दल आदर, मात्र आता गौप्यस्फोट करावाच लागेल; दीपक केसरकरांचा इशारा - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticized Shivsena Chief Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंबद्दल आदर, मात्र आता गौप्यस्फोट करावाच लागेल; दीपक केसरकरांचा इशारा

ज्यांचे अस्तित्व खोटे बोलणे, त्यावर राजकीय पोळी भाजून घेणे यावर आहे त्यांनी कुठेतरी थांबले पाहिजे असं केसरकरांनी ठाकरेंबद्दल म्हटलं आहे. ...

'उद्धव सेनेने आता काँग्रेसचा वारसा चालवावा'; दीपक केसरकर यांचा सल्ला - Marathi News | 'Uddhav Sena should now carry on Congress' legacy'; Advice from Deepak Kesarkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'उद्धव सेनेने आता काँग्रेसचा वारसा चालवावा'; दीपक केसरकर यांचा सल्ला

प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा संपल्यानंतर केसरकर पत्रकारांशी बोलत होते. ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, रोज काहीतरी बोलून स्वतःचं हसं करुन घेणं योग्य नाही” - Marathi News | shinde group deepak kesarkar replied thackeray group aaditya thackeray over criticism on cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, रोज काहीतरी बोलून स्वतःचं हसं करुन घेणं योग्य नाही”

Maharashtra News: आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे, खात्री करून घ्यावी, असा सल्ला शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. ...