लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
दहशतवाद झाला आता सौंदर्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल, संजू परबांची केसरकरांवर टीका - Marathi News | Terrorism has happened, now people are being misled in the name of beauty, Sanju Parba criticizes Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दहशतवाद झाला आता सौंदर्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल, संजू परबांची केसरकरांवर टीका

..अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल ...

सावंतवाडीकरांना दिलासा! करवाढीला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती; मंत्री दीपक केसरकरांची मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी - Marathi News | District Collector postpones tax hike of Sawantwadi Municipality Minister Deepak Kesarkar's displeasure with the Chief Executive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीकरांना दिलासा! करवाढीला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती; मंत्री दीपक केसरकरांची मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी

'चांगले काम करणारा अधिकारी असा माझा समज होता' ...

Maharashtra Politics: “..तर मग बारामतीची तुमची सीट जाईल असं म्हणायचं का?”; शिंदे गटाचा शरद पवारांना थेट सवाल - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar replied ncp chief sharad pawar over bypoll election pune 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“..तर मग बारामतीची तुमची सीट जाईल असं म्हणायचं का?”; शिंदे गटाचा शरद पवारांना थेट सवाल

Maharashtra Politics: कसब्याच्या निकालावरुन देशात बदलाचा मूड आहे, असे समजायचे तर मग चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"राजसाहेब आले तर यापेक्षा दुप्पट गर्दी होईल"; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Shiv Sena leader, Minister Deepak Kesarkar criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजसाहेब आले तर यापेक्षा दुप्पट गर्दी होईल"; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला

सहानुभूती निर्माण करण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतायेत. खरेतर कोकणात जाताना त्यांनी आधी विचार करायला हवा होता अशी टीका दीपक केसरकर यांनी केली. ...

केसरकरांना मातोश्रीवर घेऊन गेल्याचा पश्चाताप, सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Former minister Subhash Desai criticizes minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केसरकरांना मातोश्रीवर घेऊन गेल्याचा पश्चाताप, सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितले

शिवसेनेत आले तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणेचा दहशतवाद संपवणार अशा वल्गना केल्या. अन् आज राणेंच्याच मांडीवर जाऊन बसले ...

Maharashtra Politics: “...तर संजय राऊतांचा जामीन आणि राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणार” - Marathi News | shinde group deepak kesarkar replied thackeray group sanjay raut over big allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर संजय राऊतांचा जामीन आणि राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणार”

Maharashtra News: संजय राऊत पक्षाच्या विरोधात काम करत आहेत. पक्षाच्या हिताच्या विरोधात बोलत आहेत, अशी टीका करण्यात आली. ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: शिवसेना पार्टी फंडाचा पैसा वाटून टाका, आम्हाला काहीच नको; दीपक केसरकरांनी व्हीपवरही भाष्य केले - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde: Share Shiv Sena party fund money, we don't want anything; Deepak Kesarkar also commented on Whip to Uddhav Thackeray Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पार्टी फंडाचा पैसा वाटून टाका; दीपक केसरकरांचे व्हीपवरही भाष्य

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी सेनेची घटना बदलली आणि हक्क स्वतःकडे घेतले. आम्ही महाराष्ट्रात एकत्र काम करणार, आदरापोटी आम्ही शांत आहोत, असा इशारा केसरकर यांनी दिला आहे. ...

कोल्हापूरच्या हद्दवाढीवर २०२४ पूर्वी योग्य तो निर्णय, महिन्याभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; पालकमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Appropriate decision on Kolhapur delimitation before 2024, Guardian Minister Deepak Kesarkar Testimony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या हद्दवाढीवर २०२४ पूर्वी योग्य तो निर्णय, महिन्याभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; पालकमंत्र्यांची ग्वाही

बैठकीत प्रचंड गदारोळ, घोषणाबाजीने तणाव ...