लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
दीपक केसरकर बोलका पोपट, हे केवळ महाराष्ट्रातील मंत्री करू शकतो; विनायक राऊतांची टीका - Marathi News | Deepak Kesarkar the talkative parrot, only a minister from Maharashtra can do it; Criticism of Vinayak Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीपक केसरकर बोलका पोपट, हे केवळ महाराष्ट्रातील मंत्री करू शकतो; विनायक राऊतांची टीका

महाविकास आघाडी लोकसभेच्या किमान 30 जागा जिंकेल. कल्याण मतदारसंघाचे जे विद्यमान खासदार आहे, त्यांना देखील तिकीट मिळणार नाही अशी चर्चा आहे. - विनायक राऊत ...

Education: एकाच पुस्तकात सर्व विषयांचा समावेश, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले सूतोवाच - Marathi News | Education: Including all subjects in a single book, School Education Minister Deepak Kesarkar did this | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच पुस्तकात सर्व विषयांचा समावेश, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले सूतोवाच

Deepak Kesarkar: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तर कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुस्तकांमध्येच वह्यांची पाने समाविष्ट केल्याच्या प्रयोगानंतर आता शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आणखी एक अभिनव संकल्पना मांडली आहे. ...

“बाळासाहेबांच्या मार्गावरुन वेगळे झाले, CM नंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायची इच्छा...”  - Marathi News | shiv sena shinde group minister deepak kesarkar replied over uddhav thackeray about criticism in interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांच्या मार्गावरुन वेगळे झाले, CM नंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायची इच्छा...” 

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: मातीची धरणे असतात ती खेकडे पोखरू शकतात. जी धरणे भरभक्कम असतात ती फुटत नाहीत, असे प्रत्युत्तर शिंदे गटातील नेत्यांनी दिले. ...

राज्यात तब्बल ८०० शाळा अनधिकृत; बोगस शाळांची उच्चस्तरीय चौकशी करणार - Marathi News | As many as 800 schools are unauthorized in the state- deepak kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात तब्बल ८०० शाळा अनधिकृत; बोगस शाळांची उच्चस्तरीय चौकशी करणार

मंत्री दीपक केसरकर, बोगस शाळांची उच्चस्तरीय चौकशी करणार ...

Education: अनध‍िकृत शाळांबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा, आश‍िष शेलार यांची मागणी - Marathi News | Ashish Shelar demands inquiry through SIT regarding unauthorized schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनध‍िकृत शाळांबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा, आश‍िष शेलार यांची मागणी

Ashish Shelar: अनध‍िकृत शाळांची संख्या पाहता याबाबत कोणते रॅकेट आहे की, काय असा प्रश्न पडतो त्यामुळे या प्रकरणी एसआयटी  नियुक्त‍ करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार आश‍िष शेलार यांनी आज  विधानसभेत केली.  ...

“PM नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, अजितदादा मनधरणी करण्यास यशस्वी झाले तर...” - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar reaction over ncp ajit pawar group meet sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, अजितदादा मनधरणी करण्यास यशस्वी झाले तर...”

Sharad Pawar And Ajit Pawar: सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाचे मंत्री आणि नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ...

खासगी अनुदानित शाळांना शासकीय दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर - Marathi News | A proposal to give government status to private aided schools is submitted to the Centre - Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी अनुदानित शाळांना शासकीय दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती ...

व्यवसायाभिमुख शिक्षण हे शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग, केसरकरांनी सांगितला फ्युचर प्लॅन - Marathi News | Vocational education an integral part of school education: Deepak Kesarkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्यवसायाभिमुख शिक्षण हे शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग, केसरकरांनी सांगितला फ्युचर प्लॅन

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात केसरकर बोलत होते ...