लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
"बाळासाहेब मनमानी करत होते, शिंदेंच्या आमदारांची साक्ष"; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट - Marathi News | shivsena uddhav thackeray alligation against eknath shinde faction mla deepak kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब मनमानी करत होते, शिंदेंच्या आमदारांची साक्ष"; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट

बाळासाहेबांबद्दल शिंदे गटाला कोणतंही प्रेम नसून ते स्वत:च्या स्वार्थासाठीच गेले होते, हे आता उघड झालं आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. ...

शिक्षण हक्क समिती सोबत सकारात्मक चर्चा; आंदोलन मागे, शिक्षण मंत्र्यासोबत बैठक  - Marathi News | Positive discussions with Education Rights Committee; meeting with education minister deepak kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षण हक्क समिती सोबत सकारात्मक चर्चा; आंदोलन मागे, शिक्षण मंत्र्यासोबत बैठक 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न आपण तात्काळ मिटवणार आहे. ...

पेटणाऱ्या चितेतून निघणारा धूर आमचा जीव घेणार का? विद्युत वाहिन्या सुरू करा! - Marathi News | Start the electrical channels onthe burning pyre People to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेटणाऱ्या चितेतून निघणारा धूर आमचा जीव घेणार का? विद्युत वाहिन्या सुरू करा!

अद्यापही सुविधांची वानवा, विद्युत दाहिन्या केव्हा कार्यरत होणार ? ...

शैक्षणिक आराखड्यात सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करा - शिक्षणमंत्री दीपक केसरकर  - Marathi News | Adopt best education system in educational framework says Education Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शैक्षणिक आराखड्यात सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करा - शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

शिक्षण धोरण सुकाणू समिती बैठक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तज्ञ शिक्षक सहभागी ...

राणे-केसरकर १४ वर्षांनंतर पुन्हा दिलजमाई, सिंधुदुर्गात राजकीय चर्चांना उधाण  - Marathi News | Union Minister Narayan Rane was met by School Education Minister Deepak Kesarkar after 14 years | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणे-केसरकर १४ वर्षांनंतर पुन्हा दिलजमाई, सिंधुदुर्गात राजकीय चर्चांना उधाण 

मागील घटना, घडामोडींवर पडदा ...

आदित्य ठाकरेंनी केलेल्या सरकार कोसळणाच्या भाकितावर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले... - Marathi News | Deepak Kesarkar response to Aditya Thackeray government collapse prediction | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..म्हणून जनतेची सहानुभूती मिळणार नाही, मंत्री दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना टोला

सावंतवाडी : आदित्य ठाकरे सरकार कोसळण्याची स्वप्ने बघतात. तर आम्ही दिवस-रात्र जनतेसाठी मेहनत घेऊन विकासकामात महाराष्ट्र कसा अग्रेसर होईल ... ...

डीएड बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार - शिक्षणमंत्री दीपक केसरकर  - Marathi News | D.Ed will try to accommodate the unemployed says Education Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर राणेंसोबत एकत्र काम करणार - केसरकर 

वैयक्तिक संघर्ष नव्हता - नारायण राणे ...

...नाहीतर तुमचे नाव घेऊन मी डिसक्वालिफाय करायला लावेन; शिक्षक भरतीवरून महिलेला केसरकरांची धमकी - Marathi News | ...otherwise I will disqualify you by name; Deepak Kesarkar threatens woman candidate over teacher recruitment in beed video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचे नाव घेऊन मी डिसक्वालिफाय करायला लावेन; शिक्षक भरतीवरून महिलेला केसरकरांची धमकी

एकीकडे नोकर भरती होत नाहीय, दुसरीकडे भरती काढली तरी त्याची प्रक्रिया पुढे सरकत नाहीय. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही वाट पाहतोय. वेबसाईट सुरु झाली, रजिस्ट्रेशनही सुरु झालेय, परंतू प्रोसिजर पुढे जात नाहीय, अशी तक्रार घेऊन एक भावी शिक्षिका तिथे आली होती. ...