लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर - Marathi News | Minister Chhagan Bhujbal supported Jitendra Awhad over controversy on Dr Babasaheb Ambedkar Poster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर

जितेंद्र आव्हाडांकडून महाडच्या चवदार तळ्याजवळ आंदोलन करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आला. यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेची झोड उठली. त्यातच मंत्री भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे.  ...

समुद्र किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार, मंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती - Marathi News | Underground power lines will be laid along the sea coast, Minister Deepak Kesarkar gave the information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :समुद्र किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार, मंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती

सावंतवाडी कणकवली शहरात ही लवकरच भूमिगत विद्युत वाहिन्या ...

कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम राखले, दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले - Marathi News | Konkan division maintained its top position, Deepak Kesarkar congratulated the students | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम राखले, दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

HSC Exam Result: बारावी परीक्षेत यावर्षीही कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून कोकणच्या विद्यार्थ्यांच अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. ...

देशाचा मूड मोदींसोबत, त्यामुळे राणेंचाच विजय; दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Narayan Rane's victory in the Lok Sabha elections is certain, Deepak Kesarkar expressed his belief | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देशाचा मूड मोदींसोबत, त्यामुळे राणेंचाच विजय; दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास

१ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेेंचा विजय निश्चित ...

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पहिल्या टप्यात ८.१७ टक्के मतदान, चिपळूणमध्ये सर्वाधिक मतदान - Marathi News | Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency 8.17 percent polling in the first phase, Highest turnout in Chiplun | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पहिल्या टप्यात ८.१७ टक्के मतदान, चिपळूणमध्ये सर्वाधिक मतदान

राणे, केसरकर, नाईक यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क  ...

काजू बागायतदारांनीच फलक लावला, दीपक केसरकर यांचे आरोप चुकीचे - विलास सावंत - Marathi News | Cashew growers put up the placard, Deepak Kesarkar allegations are wrong says Vilas Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काजू बागायतदारांनीच फलक लावला, दीपक केसरकर यांचे आरोप चुकीचे - विलास सावंत

सावंतवाडी : काजू बी ला हमीभाव मिळत नसल्यानेच काजू बागायतदार शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन प्रचार करावा अशा प्रकारचे ... ...

'तो' फलक लावण्याचे काम उद्धव सेनेचे, दीपक केसरकर यांचा आरोप - Marathi News | The work of Uddhav Sena to put up board regarding cashew growers, Deepak Kesarkar allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'तो' फलक लावण्याचे काम उद्धव सेनेचे, दीपक केसरकर यांचा आरोप

सावंतवाडी : उद्धव शिवसेनेकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही ते फक्त आग लावायची आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचा उद्योग करत ... ...

आडनाव सारखं असलं म्हणून घाणेरडे बोलले पाहिजे असे नाही, दीपक केसरकर यांची विनायक राऊत यांच्यावर टीका - Marathi News | Same last name doesn't mean dirty talk, Deepak Kesarkar criticizes Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आडनाव सारखं असलं म्हणून घाणेरडे बोलले पाहिजे असे नाही, दीपक केसरकर यांची विनायक राऊत यांच्यावर टीका

'ताटामध्ये घाण करायची तुम्हाला सवय असेल आम्हाला नाही' ...