शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक चहर

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.

Read more

क्रिकेट : IND vs ZIM 1st ODI Live : Deepak Chahar चा कहर! ६ धावा अन् २१ चेंडूंत झिम्बाब्वेच्या चार फलंदाजांना पाठवले माघारी

क्रिकेट : IND vs ZIM 1st ODI Live : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; 'या' खेळाडूचं झालं पुनरागमन, जाणून घ्या Playing XI

क्रिकेट : India Tour of England : भारताचा जलदगती गोलंदाज ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार, दुखापतीमुळे आणखी महिनाभर दूर राहणार

क्रिकेट : Deepak Chahar Jaya Bhardwaj: क्रिकेट मॅचमधील दडपणापेक्षाही बायकोबरोबर...; भारतीय क्रिकेटपटूचं मजेशीर मत

क्रिकेट : सर बॉलीवूड जाओ; दीपक चहरचा पत्‍नीसोबत लग्नाट भन्नाट डान्स; VIDEO झाला व्हायरल

क्रिकेट : KL Rahul, Deepak Chahar Wedding: केएल राहुलने दीपक चहरऐवजी दुसऱ्याच क्रिकेटपटूच्या लग्नाला लावली हजेरी

क्रिकेट : Deepak Chahar Wedding Photos: विवाहबंधनात अडकला दीपक चाहर, जया भराद्वाजसह घेतले सात फेरे

क्रिकेट : Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage: 'टीम इंडिया'चा क्रिकेटपटू प्रेमाच्या पिचवर क्लीन बोल्ड; आज होणार शुभमंगल!

क्रिकेट : Deepak Chahar wedding date : तारीख ठरली!, भारतीय गोलंदाज दीपक चहर लवकरच अडकणार जयासोबत लग्नबंधनात!

क्रिकेट : जखमी दीपक चाहरला पूर्ण वेतन; फ्रॅन्चायजीवर भार नाही, बीसीसीआय मोजणार १४ कोटी रुपये