शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक चहर

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.

Read more

क्रिकेट : IND vs SA 3rd T20I Live Updates : रोहितने हात जोडले, Deepak Chahar ने अपशब्द वापरले; नेमके Mohammed Sirajने असे काय केले?, Video 

क्रिकेट : IND vs SA 3rd T20I Live Updates : Deepak Chahar ने वॉर्निंग देऊन सोडले, Mumbai Indiasच्या युवा खेळाडूने मग फटके मारले, Video 

क्रिकेट : IND vs SA 3rd T20I Live Updates : डाव्यांचा खेळ! Rilee Rossouwचे शतक अन् क्विंटन डी कॉकची आतषबाजी; भारतासमोर तगडे आव्हान  

क्रिकेट : Indian ODI Squad for SA Series : वन डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, शिखर धवनकडे नेतृत्व; वर्ल्ड कपसाठी निवडलेला खेळाडूही संघात

क्रिकेट : T20 World Cup : मोहम्मद शमी किंवा दीपक चहर नव्हे तर तिसराच गोलंदाज जसप्रीत बुमराहला करणार रिप्लेस

क्रिकेट : IND vs SA 1st T20I Live Updates : अर्शदीप सिंग, दीपक चहरचा भन्नाट मारा! ९ धावांत ५ विकेट्स गमावूनही आफ्रिकेने पार केला शतकी पल्ला

क्रिकेट : IND vs SA 1st T20I Live Updates : ११ सेकंदात ५ विकेट्स! Arshdeep Singh, दीपक चहर यांचा 'कहर', रोहित शर्माची 'रिअ‍ॅक्शन' Viral, Video 

क्रिकेट : IND vs SA 1st T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेच्या १५ चेंडूंत ९ धावा अन् ५ विकेट्स; अर्शदीप सिंगने एकाच षटकात तीन धक्के, video

क्रिकेट : IND vs AFG: अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली! KL राहुल कर्णधार, रोहितसह २ बडे खेळाडू संघाबाहेर

क्रिकेट : Asia Cup 2022 : भारताला आणखी एक धक्का, रवींद्र जडेजानंतर जलदगती गोलंदाजाची स्पर्धेतून माघार