शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक चहर

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.

Read more

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs BAN 3rd ODI: भारताला धक्का! रोहित वनडे मालिकेतून बाहेर, 'स्पेशल' खेळाडूचा संघात समावेश

क्रिकेट : IND vs BAN 2nd ODI Live : ६ बाद ६९ धावांवरून बांगलादेश २७० पार! 'M' फॅक्टरने टीम इंडियाला केले बेजार; रोहित फलंदाजीला नाही येणार 

क्रिकेट : IND vs BAN 2nd ODI Live : रोहित शर्मा बोटाला पट्टी बांधून हॉस्पिटलमधून परतला, तोपर्यंत भारताचा आणखी एक गोलंदाज जखमी झाला

क्रिकेट : IND vs BAN : मी पहिली वन डे खेळणार कशी? Deepak Chahar बांगलादेशला पोहोचला, पण सोबत विचित्रच घडले अन्...

क्रिकेट : T20 World Cup 2022 : Deepak Chahar ची माघार; जसप्रीत बुमराहची रिक्त जागा भरण्यासाठी तीन गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार 

क्रिकेट : T20 World Cup 2022 : Mohammed Shamiचा फिटनेस रिपोर्ट आला समोर; ट्विस्ट असा की, मोहम्मद सिराज होणार ऑस्ट्रेलियासाठी रवाना

क्रिकेट : T20 World Cup 2022 : आज Deadline संपतेय! जसप्रीत बुमराहचा पर्याय BCCI ला जाहीर करावा लागेल अन्यथा... 

क्रिकेट : IND vs SA: दीपक चहरची रिप्लेसमेंट ठरली! दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी या गोलंदाजाची भारतीय संघात निवड

क्रिकेट : T20 World Cup साठी निवडलेल्या आणखी एका गोलंदाजाला दुखापत; NCA मध्ये धाव घेतली

क्रिकेट : IND vs SA 3rd T20I Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला रवाना होण्यापूर्वी भारत हरला ; रोहित शर्माचे क्लिन स्वीपचे स्वप्न भंगले