लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

Deenanath Mangeshkar Hospital Marathi News | दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मराठी बातम्या

Deenanath mangeshkar hospital, Latest Marathi News

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातील एक नामांकित रुग्णालय आहे. लता मंगेशकर फाउंडेशनला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या जागेवर हे रुग्णालय उभं आहे. तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात आणि कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे.
Read More
Deenanath Mangeshkar Hospital: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या २२ कोटी थकीत मिळकत कराबाबत लवकर सुनावणी - Marathi News | Early hearing regarding Rs 22 crore income tax arrears of Dinanath Mangeshkar Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या २२ कोटी थकीत मिळकत कराबाबत लवकर सुनावणी

दाेन दिवसांत रक्कम जमा करावी, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दीनानाथ रुग्णालयाला दिला होता ...

शांत बसणार नाही; दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार, पुणे राष्ट्रवादीचा इशारा - Marathi News | We will not sit still we will go to court against the dinanath hospital Pune NCP warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांत बसणार नाही; दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार, पुणे राष्ट्रवादीचा इशारा

आम्ही वकिलाबरोबर सल्लामसलत करून न्यायालयात लवकरच याचिका दाखल करणार आहोत. ...

दीनानाथच्या निमित्ताने भाजपतील दुखऱ्या नसा उघड; गटबाजी अधिकच वाढण्याची चिन्हे - Marathi News | On the occasion of Dinanath mangeshkar hospital the painful nerves in BJP are exposed Signs of increasing factionalism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथच्या निमित्ताने भाजपतील दुखऱ्या नसा उघड; गटबाजी अधिकच वाढण्याची चिन्हे

पक्षाची पारंपरिक मतपेढी या प्रकरणात दुखावली गेली असल्याने पक्षाचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते चिंतित झाले आहेत ...

रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांच्यासह इतर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Dismiss the executive board of the hospital responsible for the death of a pregnant woman Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांच्यासह इतर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - हर्षवर्धन सपकाळ

गर्भवतीच्या मृत्यूला कारणीभूत रुग्णालयाचे कार्यकारी मंडळ बरखास्त करा ...

तनिषा भिसे प्रकरणात चौकशी अहवाल सादर; शासनाने तातडीने कारवाई करावी, महिला आयोगाची मागणी - Marathi News | Inquiry report submitted in Tanisha Bhise case Women Commission demands immediate action by the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तनिषा भिसे प्रकरणात चौकशी अहवाल सादर; शासनाने तातडीने कारवाई करावी, महिला आयोगाची मागणी

महिलेला योग्य ते उपचार न दिल्याने महिला आयोगाने रुग्णलयाला दोषी ठरवले होते, मात्र कारवाईसाठी अहवालाची प्रतीक्षा होती ...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर; कारवाईला वेग - Marathi News | Report on Dinanath Mangeshkar Hospital submitted to state government action to be expedited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर; कारवाईला वेग

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी विधी व न्याय विभागातर्फे धर्मादाय सह आयुक्तांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारला अहवाल दिल्याने आता मंगेशकर रुग्णालयावरील कारवाईची दिशा ठरणार ...

दीनानाथ रुग्णालयाचे डॉ सुश्रुत घैसास यांचा राजीनामा; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डिपॉझिट मागितल्याचा ठपका - Marathi News | Dr. Ghaisas resigns in Dinanath Hospital Bhise death case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ रुग्णालयाचे डॉ सुश्रुत घैसास यांचा राजीनामा; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डिपॉझिट मागितल्याचा ठपका

डॉ घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.  ...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकतकराची २७ कोटी थकबाकी - Marathi News | pune crime Dinanath Mangeshkar Hospital has an income tax arrears of Rs 27 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकतकराची २७ कोटी थकबाकी

- महापालिका प्रशासनाची कारवाईकडे डोळेझाक ...