लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

Deenanath Mangeshkar Hospital Marathi News | दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मराठी बातम्या, मराठी बातम्या

Deenanath mangeshkar hospital, Latest Marathi News

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातील एक नामांकित रुग्णालय आहे. लता मंगेशकर फाउंडेशनला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या जागेवर हे रुग्णालय उभं आहे. तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात आणि कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे.
Read More
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय - Marathi News | Doctors treating Bhise to be investigated; Maharashtra Medical Council's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी या मृत महिलेच्या उपचारात समावेश असलेल्या सर्व डॉक्टरांकडून माहिती गोळा करण्यात येणार आहे. ...

धर्मादाय रुग्णालयांवर राज्य सरकारची बंधने; दीनानाथ रुग्णालयाला ठोठावला १० लाखांचा दंड - Marathi News | State government imposes restrictions on charitable hospitals; Dinanath Hospital fined Rs 10 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मादाय रुग्णालयांवर राज्य सरकारची बंधने; दीनानाथ रुग्णालयाला ठोठावला १० लाखांचा दंड

केंद्रीय स्तरावरून नियोजन मुख्यमंत्री धर्मदाय कक्षाच्या माध्यमातून होईल. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाकडून ॲडव्हान्स मागता येणार नाही. ...

मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट मिसमॅच; दीनानाथ रुग्णालयावर योग्य ती कारवाई नाही - सुप्रिया सुळे - Marathi News | Chief Minister devendra fadanvis statement mismatch No proper action taken against Dinanath Hospital Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट मिसमॅच; दीनानाथ रुग्णालयावर योग्य ती कारवाई नाही - सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही, हीच आमची भूमिका असून या प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही ...

दीनानाथ प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात विसंगती; राष्ट्रवादी कोर्टात जाणार - सुप्रिया सुळे - Marathi News | Deenanath Mangeshkar Hospital news Inconsistency in Chief Minister statement in Dinanath case; NCP will go to court - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात विसंगती; राष्ट्रवादी कोर्टात जाणार - सुप्रिया सुळे

पहिल्या दिवशी त्यांनी जे स्टेटमेंट केलं आणि आज त्यांचं जे स्टेटमेंट आहे, यात मिस मॅच आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. ...

तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय' - Marathi News | deenanath mangeshkar hospital Tanisha Bhise case finally registered after 17 days against Dr. Sushrut Ghaisas - Sassoon administration bows to police pressure, submits report on medical negligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'

- ‘लोकमत’ने गेल्या १७ दिवसांपासून दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी हे प्रकरण लावून धरले होते ...

Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Dinanath Mangeshkar Hospital case: Finally a case was registered against Dr. Ghaisas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

- नुकताच  मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आला ...

दीनानाथ रुग्णालय, डॉक्टर यांना वाचवण्याचं काम देवेंद्रजी करताहेत; सपकाळांचा आरोप - Marathi News | Devendra fadanvis is working to save Dinanath Hospital and doctors harshvardhan Sapkal alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ रुग्णालय, डॉक्टर यांना वाचवण्याचं काम देवेंद्रजी करताहेत; सपकाळांचा आरोप

दीनानाथ रुग्णालयावर आणि डॉ केळकरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, दीनानाथचे विश्वस्त मंडळही बरखास्त झाले पाहिजे ...

तनिषा भिसेंना इंदिरा आयव्हीएफमध्ये ४-५ दिवस दाखल करून घेणं ही चूक; ससूनच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष समोर - Marathi News | Admitting Tanisha Bhise to Indira IVF for 4 5 days was a mistake Key findings of Sassoon's report revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तनिषा भिसेंना इंदिरा आयव्हीएफमध्ये ४-५ दिवस दाखल करून घेणं ही चूक; ससूनच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष समोर

तनिषा यांचा मृत्यू ‘मणिपाल’मध्ये झाल्यानंतर मातामृत्यू असतानाही त्यांनी शवविच्छेदन केले नाही, ससूनला मृत्यू झाल्यानंतर कळवणे गरजेचे होते ...