लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दौंड

दौंड

Daund-ac, Latest Marathi News

मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा १० ते १२ नागरिकांना चावा; दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | 10 to 12 citizens are bitten by loose street dog Incidents in Daund Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा १० ते १२ नागरिकांना चावा; दौंड तालुक्यातील घटना

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन सरपंचांनी केले आहे ...

Ravindra Dhangekar | "दौंडचे आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा" रविंद्र धंगेकरांची राहूल कुल यांच्यावर टीका - Marathi News | Show Daund MLA and get reward, come. Direct criticism from Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दौंडचे आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा" रविंद्र धंगेकरांची राहूल कुल यांच्यावर टीका

सर्वसामान्य जनतेने त्यांच्या व्यथा आमदारांपर्यंत कशा पोहोचवायच्या हाच मूळ प्रश्न असल्याची थेट टीका... ...

Railway | ३६ रेल्वे गाड्या दौंड रेल्वेस्थानकावर थांबाव्यात; खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | 36 trains should stop at Daund railway station; Demand of MP Supriya Sule to Railway Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३६ रेल्वे दौंड रेल्वेस्थानकावर थांबाव्यात; खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

दौंड जंक्शन हे दक्षिण व उत्तर भारताला जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे... ...

Pune Crime | पैसे डबल करून देण्याचे आमिष; दौंडमध्ये महिलेची ३५ लाखांची फसवणूक - Marathi News | the lure of doubling the money; 35 lakh fraud of a woman in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime | पैसे डबल करून देण्याचे आमिष; दौंडमध्ये महिलेची ३५ लाखांची फसवणूक

सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, अशी एकूण ३५ लाख रुपयांची फसवणूक... ...

महिलादिनाच्या दिवशी नोकरदार लिपिक महिलेचा विहिरीत बुडून मृत्यु; दौंडमधील घटना - Marathi News | On Women's Day a female clerk drowned in a well Incidents in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलादिनाच्या दिवशी नोकरदार लिपिक महिलेचा विहिरीत बुडून मृत्यु; दौंडमधील घटना

महिलेच्या पाठीमागे पती, इंजिनियर मुलगी व अठरा वर्षीय बारावी शिकत असलेला मुलगा असा परिवार ...

दौंड तालुक्यातील राहू येथे ऊसाच्या शेतात सापडला अनोळखी महिलेचा मृतदेह - Marathi News | The body of an unidentified woman was found in a sugarcane field at Rahu in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यातील राहू येथे ऊसाच्या शेतात सापडला अनोळखी महिलेचा मृतदेह

शेतात वारंवार मृतदेह आढळून येत असल्याने यवत पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे ...

दौंड तालुक्यात गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक - Marathi News | Accused who came to sell village pistol arrested in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यात गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक

आरोपी राहू येथे गावठी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती ...

दौंड तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व - Marathi News | NCP dominates Daund taluka buying and selling association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व

खरेदी विक्री संघाच्या १७ पैकी १६ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने संघावरती विजय मिळवला ...