Nagpur News विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली आहे. ...
या जिल्ह्याला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्यातूनच आपण आज वैद्यकीय शिक्षणाचा आणि आरोग्यसेवेचा वसा घेतला आहे. युवापीढी ही देशाची शक्ती असून नेहमीच स्वप्नांच्या पाठीमागे धावत असते. त्या स्वप्नांना चांगल्या विचार ...
तेजसिंहराव भोसले याच्यानंतर काँग्रेसने १९९६ मध्ये दत्ता मेघे यांना रामटेकच्या रणभूमीत उतरविले. मात्र १९९६ ची निवडणूक रामटेकमध्ये गाजली ती ३८ उमेदवारांच्या उमेदवारीने. ...
वर्धा- विद्यमान स्थितीत भारतीय जनता पक्षाचा खासदार विराजमान असताना त्यांची उमेदवारी कापून आपल्या मुलाला उमेदवारी द्या, असा आग्रह माजी मंत्री व भाजपचे नेते दत्ता मेघे यांनी धरला आहे. ...
विदर्भ प्रदेश विकास परिषद ही निषेध, मोर्चे, हिंसाचार यासाठी नसून महात्मा गांधींच्या रचनात्मक आंदोलनावर वाटचाल करणारी चळवळ आहे. विघातक नव्हे तर विधायक कृतीवर विश्वास ठेवणारी आणि त्यानुसार सकारात्मक कार्य करणारी ही परिषद आहे. ...
आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा उपकरणे निर्माण करता येतात. मात्र, रक्ताची भरपाई कृत्रिमरित्या करता येत नसल्याने ती पुर्णत: मानवी दातृत्वावर अवलंबून आहे. आपण नि:स्वार्थपणे करीत असलेल्या रक्तदानामागील भावना ही लाखमोलाची असून त्याची किंमत ठरविता येत नाही, ...
माजी मंत्री दत्ता मेघे, प्राचार्य डॉ. मनाली क्षीरसागर आणि राज्याचे तंत्रशिक्षण सहसंचालक यांच्याविरुद्ध असलेल्या अवमानना याचिकेवरील पुढील कार्यवाहीवर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ...