लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दत्त जयंती

Datta Jayanti News in Marathi | दत्त जयंती मराठी बातम्या

Datta jayanti, Latest Marathi News

Datta Jayanti Latest News : दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यात साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.  
Read More
Datta Jayanti 2024: त्रैलोक्याचा राणा असलेल्या दत्तगुरुंना आर्त साद कशी घालावी? जाणून घ्या! - Marathi News | Datta Jayanti 2024: How to call to Datta Guru, the king of the universe? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024: त्रैलोक्याचा राणा असलेल्या दत्तगुरुंना आर्त साद कशी घालावी? जाणून घ्या!

Datta Jayanti 2024: आज दत्त जयंतीच्या मुहूर्तावर दत्त गुरूंना आर्त साद घालाविशी वाटली तर 'हे' कवन मनोभावे म्हणा! ...

Datta Jayanti 2024: 'या' दुर्मिळ छायाचित्रात सामावली आहे दत्त जयंतीची संपूर्ण कथा; वाचा आणि निरीक्षण करा! - Marathi News | Datta Jayanti 2024: This rare photograph captures the entire story of Datta Jayanti; Read and observe! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024: 'या' दुर्मिळ छायाचित्रात सामावली आहे दत्त जयंतीची संपूर्ण कथा; वाचा आणि निरीक्षण करा!

Datta Jayanti 2024: आज दत्त जयंती आणि या मुहूर्तावर राजा रवी वर्मा प्रेसचे श्री दत्त जन्माचे दुर्मिळ चित्र नजरेस पडले. ज्यात दत्त जन्माची कथा सामावली आहे.  ...

Datta Jayanti 2024: दत्त जयंतीपासून रोज औदुंबराला पाणी घाला; तना-मनाचे आरोग्य मिळवा! - Marathi News | Datta Jayanti 2024: Pour water on Audumbara every day from Datta Jayanti; Achieve health of body and mind! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024: दत्त जयंतीपासून रोज औदुंबराला पाणी घाला; तना-मनाचे आरोग्य मिळवा!

Datta Jayanti 2024: ज्योतिष, आयुर्वेद आणि अध्यात्मात औदुंबराचे विशेष महत्त्व आहे, दत्त जयंतीपासून नियमित पूजन सुरू करा आणि त्याचे लाभ जाणून घ्या! ...

Kolhapur: दत्तजयंती सोहळ्यासाठी कर्नाटक, गोवा, गुजरातमधून भाविक नृसिंहवाडीत दाखल - Marathi News | Devotees from Karnataka, Goa, Gujarat arrive at Nrisimhwadi for Datta Jayanti celebrations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दत्तजयंती सोहळ्यासाठी कर्नाटक, गोवा, गुजरातमधून भाविक नृसिंहवाडीत दाखल

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली. उद्या, शनिवारी (दि.१४) सायंकाळी ५ वाजता ... ...

Datta Jayanti 2024: दत्त जयंतीला घरच्या साहित्यातून नैवेद्याला करा सुंठवडा; वाचा बहुगुणी लाभ! - Marathi News | Datta Jayanti 2024: Make Naivedya from home materials on Datta Jayanti; Read for multiple benefits! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Datta Jayanti 2024: दत्त जयंतीला घरच्या साहित्यातून नैवेद्याला करा सुंठवडा; वाचा बहुगुणी लाभ!

Datta Jayanti 2024: दत्त जयंतीला सुंठवडा करण्याचा प्रघात आहे, तो कसा करायचा, याबरोबरच तो खाल्ल्याने होणारे फायदेही आपण जाणून घेऊ. ...

BLOG: गुरुचरित्राचं कालातीत महात्म्य.. निश्चिंत होईल चित्त.. शुभ करेल कृपासिंधू दत्त! - Marathi News | know everything about shri gurucharitra the timeless greatness of auspicious granth related to datta guru and amazing significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :BLOG: गुरुचरित्राचं कालातीत महात्म्य.. निश्चिंत होईल चित्त.. शुभ करेल कृपासिंधू दत्त!

Datta Jayanti: दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथ, त्याची महती, मान्यता याविषयी जाणून घेऊया... ...

Datta Jayanti 2024:निर्मळ मनाने साद घातली असता दत्त गुरु भेटीला येतात; ऐका 'हे' सुंदर भजन! - Marathi News | Datta Jayanti 2024: When a pure heart calls, Datta Guru comes to visit; Listen to this beautiful hymn! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024:निर्मळ मनाने साद घातली असता दत्त गुरु भेटीला येतात; ऐका 'हे' सुंदर भजन!

Datta Jayanti 2024: परमेश्वराला आर्त साद घातली तर तो कोणत्याही क्षणी प्रगट होतो, भेट घेतो, याची ग्वाही देणारे सुंदर दत्त भजन! ...

दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य - Marathi News | datta jayanti and datta mahatmya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. ...