Datta Jayanti Latest News : दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यात साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. Read More
Shree Guru Charitra Aarti: दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आवर्जून गुरुचरित्राचे पारायण केले जाते. पारायण झाल्यानंतर गुरुचरित्राची आरती म्हणावी. ...
Datta Jayanti 2024: यंदा १४ डिसेंबर रोजी शनिवारी दत्त जयंती आहे, त्यानिमित्त गुरु चरित्र पारायणाचा विचार करत असाल पण नियमांना घाबरत असाल तर हे वाचाच! ...
Shree Guru Charitra Parayan Datta Jayanti 2024: मार्गशीर्ष महिना सुरु झाला असून, दत्त जयंतीनिमित्त आवर्जून गुरुचरित्राचे पारायण केले जाते. परंतु, त्यापूर्वी काही नियम ध्यानात ठेवणे अत्यावश्यक आहे. ते पाळूनच पारायण करावे, असा संकेत आहे. जाणून घ्या... ...