या मुद्द्यावरून ठाकरे गटाला आणखी सहानुभूती मिळू नये, हे प्रकरण न्यायालयात गेल्यास मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये, या दोन बाबींवर सावध भूमिका घेत शिंदे गटाने अर्ज मागे घेण्याचे पाऊल उचलल्याचे समजते. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा व हे सण हिंदू धर्मीयांना तसेच महाराष्ट्र प्रेमींना आनंदाने साजरे करता यावेत यासाठी अर्ज मागे घेत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ...