लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दसरा

Dasara Latest News & Information In Marathi

Dasara, Latest Marathi News

Dasara Importance And Latest News : 
Read More
'मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे...' पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'I am coming for your darshan, I am coming for Bhagwan Baba's blessings...' Pankaja Munde's video goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे...' पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या सावरगांव येथील दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाला आहे. ...

दसरा मेळाव्यासाठी खा.प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात होणार रॅली - Marathi News | A rally will be held under the leadership of MP Pritam Munde for Dussehra Mela | Latest beed News at Lokmat.com

बीड :दसरा मेळाव्यासाठी खा.प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात होणार रॅली

गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड रॅलीतून दिसणार भक्ती आणि शक्तीचे भव्यदिव्य स्वरूप ...

भंते सुरेई ससाई व आ. ह. साळुंखे यांना प्रबुद्ध भारत शांतता पुरस्कार  - Marathi News | Bhante Surei Sasai and A. h. Enlightened India Peace Award to Salunkhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंते सुरेई ससाई व आ. ह. साळुंखे यांना प्रबुद्ध भारत शांतता पुरस्कार 

Nagpur News भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना त्यांच्या समाजातील भरीव योगदानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारत शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

धम्मचक्र प्रवर्तन दिन; दीक्षाभूमीवर पहिल्याच दिवशी सात हजारांवर अनुयायांनी घेतली दीक्षा  - Marathi News | Seven thousand followers took initiation on the very first day at Diksha Bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मचक्र प्रवर्तन दिन; दीक्षाभूमीवर पहिल्याच दिवशी सात हजारांवर अनुयायांनी घेतली दीक्षा 

Nagpur News दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरेई ससाई व त्यांच्या भिक्खू संघाने पहिल्याच दिवशी ७ हजारांवर अनुयायांना धम्मदीक्षा दिली. ...

Dasara 2022: दसऱ्याच्या दिवशी हा पक्षी दिसणे शुभ असते, धनाची कमतरता नसते; शंकर आणि रामाशी संबंध - Marathi News | Seeing this nilkanth bird on Dasara day is auspicious, there is no shortage of wealth; Related with Shankar and Ram after Rawans death | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दसऱ्याच्या दिवशी हा पक्षी दिसणे शुभ असते, धनाची कमतरता नसते; शंकर आणि रामाशी संबंध

नीळकंठ पक्ष्याला भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते आणि दसऱ्याला त्याला पाहण्याची श्रद्धा प्रभू रामाशी संबंधित आहे. ...

पंचशील ध्वजांनी सजली अवघी दीक्षाभूमी; भव्य धम्ममंच, आकर्षक रोषणाई - Marathi News | Only the initiation ground decorated with Panchsheel flags; Magnificent dhammamancha, attractive lighting, Diksha bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंचशील ध्वजांनी सजली अवघी दीक्षाभूमी; भव्य धम्ममंच, आकर्षक रोषणाई

Nagpur News माणसा-माणसातील उचित व्यवहाराचं आचरणशील प्रतीक मानलं जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी आभामय झाली आहे. ...

पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी झाली आभामय - Marathi News | Panchsheel flags made only the initiation ground glorious diksha bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी झाली आभामय

Nagpur News ३ ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी ओसंडून वाहणाऱ्या जनसागराच्या सोयींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ...

Narayan Rane : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का? नारायण राणेंनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले... - Marathi News | BJP Narayan Rane reaction over Shivsena Uddhav Thackeray dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का? नारायण राणेंनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले...

BJP Narayan Rane And Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं आहे.  ...