Dasara Latest News & Information In Marathi FOLLOW Dasara, Latest Marathi News Dasara Importance And Latest News : Read More
Navratri 2022 Special Dasra Emotion of Humanity : आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावनांना बुद्धीची जोड मिळाली की जो विचार होतो, तो मानवतेचा विचार. ...
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे स्वत: जातीनं लक्ष देत आहेत. ...
शिवसेनेचा जोरदार निशाणा ...
राज्यभरात एक ते दीड हजार कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...
दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
वाहतूक पोलिसांनी ५ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले आहेत. ...
दुपारी २.२६ ते ३.१३ वाजेपर्यंत विजय मुहूर्त ...
दसरा महोत्सवासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...