लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दसरा

Dasara Latest News & Information In Marathi

Dasara, Latest Marathi News

Dasara Importance And Latest News : 
Read More
ग्रामीण भागातील आमदारांनी जमविली गर्दी, सभेत बाळासाहेबांची खुर्ची, एकनाथ शिंदेंनी केली पूजा - Marathi News | mla from rural areas gathered a crowd for shiv sena shinde group dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामीण भागातील आमदारांनी जमविली गर्दी, सभेत बाळासाहेबांची खुर्ची, एकनाथ शिंदेंनी केली पूजा

या मेळाव्यात मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ...

दोन समाजात हिंसा भडकवायचा प्रयत्न, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहा; मोहन भागवतांचे आवाहन - Marathi News | beware of provocateurs attempts to incite violence between the two communities appeal of rss chief mohan bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन समाजात हिंसा भडकवायचा प्रयत्न, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहा; मोहन भागवतांचे आवाहन

राम मंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले. ...

मनोज जरांगे पाटील, भाजपपासून सावध राहा; गद्दारांची खोक्यांची लंका जाळणारच: उद्धव ठाकरे - Marathi News | manoj jarange patil beware of bjp warns by uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगे पाटील, भाजपपासून सावध राहा; गद्दारांची खोक्यांची लंका जाळणारच: उद्धव ठाकरे

दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क मैदानात  उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचे समर्थन करत, राज्य सरकारवर सडकून टीका केली. ...

शिवरायांची शपथ, मराठा आरक्षण देणारच: मुख्यमंत्री, ५० मिनिटे भाषण, उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | maratha reservation will be given said cm eknath shinde in 50 minutes speech target uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांची शपथ, मराठा आरक्षण देणारच: मुख्यमंत्री, ५० मिनिटे भाषण, उद्धव ठाकरेंवर निशाणा

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणारे हमासचीही गळाभेट घेतील ...

प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा, असे चालणार नाही; पंकजा मुंडेंचा दसरा मेळाव्यातून इशारा - Marathi News | pritam munde will sit at home and you fight it will not work pankaja munde warning from dasara melava | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा, असे चालणार नाही; पंकजा मुंडेंचा दसरा मेळाव्यातून इशारा

आपण २०२४ साठी मैदानात उतरले असून, आता पडणार नाही, तर पाडणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. ...

सीमेवर शस्त्रपूजन; जवानांचे कौतुकही, संरक्षणमंत्र्यांचा दसरा तवांगमध्ये साजरा - Marathi News | appreciation of jawans defense minister rajnath singh celebrates dussehra in tawang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर शस्त्रपूजन; जवानांचे कौतुकही, संरक्षणमंत्र्यांचा दसरा तवांगमध्ये साजरा

अतुलनीय धैर्याने सीमेचे रक्षण केल्याबद्दल सैन्याचे कौतुक केले. ...

"मी घराणेशाहीचा पाईक; कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये", उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर निशाणा - Marathi News | "I am a pike of dynasticism; those who don't believe in family system should not tell us", Uddhav Thackeray targets Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी घराणेशाहीचा पाईक; कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये - उद्धव ठाकरे

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याला संबोधित केले. ...

उद्धव ठाकरे भाषणाच्या सुरूवातीलाच जरांगे पाटलांना म्हणाले 'धन्यवाद', 'हे' आहे कारण... - Marathi News | Uddhav Thackeray said thank you to Manoj Jarange Patil at the beginning of his speech at Dasara Melava on Dadar Shivaji Park also tells the reason... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे भाषणाच्या सुरूवातीलाच जरांगे पाटलांना म्हणाले 'धन्यवाद', 'हे' आहे कारण...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील घरांघरात पोहोचले ...