लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दसरा

Dasara Latest News & Information In Marathi, मराठी बातम्या

Dasara, Latest Marathi News

Dasara Importance And Latest News : 
Read More
रसिकांना मेजवानी, विजयादशमीचा मुहूर्त साधत सहा नवीन नाटकांची घोषणा - Marathi News | A feast for the fans, six new plays announced on the auspicious occasion of Vijayadashami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रसिकांना मेजवानी, विजयादशमीचा मुहूर्त साधत सहा नवीन नाटकांची घोषणा

विजयादशमीचा मुहूर्त साधत नवीन नाटकांची घोषणा करण्याची परंपरा मराठी व्यावसायिक रंगभूमीने यंदाही जपली आहे. ...

दादरच्या फूल बाजारात ३० कोटींची उलाढाल! ८० हजार किलो फुलांची दोन दिवसांमध्ये विक्री - Marathi News | Dadar flower market turnover of Rs 30 crores! 80 thousand kg of flowers sold in two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या फूल बाजारात ३० कोटींची उलाढाल! ८० हजार किलो फुलांची दोन दिवसांमध्ये विक्री

दादर फुलांच्या बाजारात दसऱ्यानिमित्त दोन दिवसांत सुमारे ७० ते ८० हजार किलो फुलांची विक्री झाली. ...

भाव लाख पार झाले तरी अस्सल ‘सोने’ लूट!; विजयादशमीच्या मुहूर्तावर  खरेदीचा उत्साह - Marathi News | Even if the price crosses one lakh, it is still a genuine 'gold' loot!; Shopping excitement on the occasion of Vijayadashami | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाव लाख पार झाले तरी अस्सल ‘सोने’ लूट!; विजयादशमीच्या मुहूर्तावर  खरेदीचा उत्साह

२ ऑक्टोबर रोजी  सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन एक लाख १८ रुपयांवर आले तर चांदी भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ४७ हजार रुपयांवर पोहचली.  ...

जीएसटीच्या दरात सवलतीने ग्राहकांनी साधला दसऱ्याला खरेदीचा मुहूर्त; इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठा गजबजल्या - Marathi News | Consumers made Dussehra a great time to shop due to the discount in GST rates; Electronics markets were bustling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीएसटीच्या दरात सवलतीने ग्राहकांनी साधला दसऱ्याला खरेदीचा मुहूर्त; इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठा गजबजल्या

घरगुती उपकरणांसह, डिश वॉशर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल फोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तू खरेदी करण्याला नागरिकांनी प्राधान्य दिले ...

"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | simi garewal post on dussehra 2025 calling ravan naughty not evil sparks controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

त्याने अपहरण केलं तरी स्त्रीला आदर दिला, पण आजच्या काळात...सिमी गरेवालची पोस्ट वाचा ...

रावणाची दहा डोकी लावली अन् 'छम्मक छल्लो'वर नाचली; राखी सावंतचा नवीन व्हिडीओ, तुम्हाला हसू आवरणार नाही - Marathi News | rakhi sawant put on ten heads of Ravana and laughed out loud dasara special video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रावणाची दहा डोकी लावली अन् 'छम्मक छल्लो'वर नाचली; राखी सावंतचा नवीन व्हिडीओ, तुम्हाला हसू आवरणार नाही

राखी सावंतने दसऱ्यानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे ...

महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा - Marathi News | Will the municipal corporation be placed at the feet of Adani? Uddhav Thackeray's question, white paper announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक फूल, दोन हाफ असा उल्लेख करून ते म्हणाले की यांच्या सरकारने मुंबई महापालिकेला सव्वादोन लाख कोटी रुपयांच्या तुटीत नेले आहे. ...

संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | What kind of Shiv Sainik is he who stays at home in times of crisis? Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

शिंदेसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी गोरेगाव येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. ...