आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या अपघातातील मृतांचे सदैव स्मरण राहावे, या हेतून दापोली येथील नागरिकांनी अपघातस्थळाचे आठवण पॉर्इंट असे नामकरण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...
दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक ...
दापोली शहरातील फॅमिली माळ येथील मेहंदळे एच. पी. गॅस सर्व्हिसचे ऑफिस फोडून चोरट्याने 5 लाख रुपये रोख व नवीन रेग्युलेटर चोरल्या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. दापोली शहरातील मेहंदळे गॅस ऑफिस फोडल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली अ ...
जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात दापोली तालुक्यातील चांदीवणे येथे कवळ तोडण्यासाठी गेलेले तीनजण जखमी झाले असून, त्यातील दोघांना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एकाला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.सहदेव वामन ...