अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Dapoli-ac, Latest Marathi News
दापाेली : दापाेली नगर पंचायतीच्या नगरसेवकांनी पक्षाची साथ साेडून उद्धव ठाकरे यांना चपराक दिली आहे. या नगर पंचायतीत आता ... ...
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धवसेनेकडे एकमेव असणाऱ्या दापोली नगरपंचायतीमधील १४ नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता नगरपंचायतीत शिंदेसेनेचा ... ...
शिवाजी गोरे दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीचे पाच नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याने ऑपरेशन टायगरची जोरदार ... ...
दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बराच काळ रखडले असल्याने राज्यमंत्री योगेश कदम चांगलेच संतापले. जनतेची कामे करायची नसतील तर ... ...
तक्रारीनंतर रत्नागिरीला बदली ...
दापाेली : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेऊन पती-पत्नी भाजून जखमी झाल्याची घटना दापाेली शहरातील रूपनगर काॅम्प्लेक्स येथे शुक्रवारी दुपारी ... ...
रत्नागिरी : पाचपैकी चार जागा जिंकून महायुतीने रत्नागिरी जिल्ह्यावरील आपले वर्चस्व कायम ठेवले. राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी यांचा ... ...
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांनी पहिल्या तीन फेर्यांनंतर 6080 मतांची आघाडी घेतली ... ...