म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती झाली असून तिच्या चाहत्यांना यामुळे आनंद झालाय (amruta khanvilkar) ...
Viral Video Of Divorce Party: घटस्फाेट झाल्यानंतर पार्टी आयोजित करून त्या पार्टीत बिंधास्तपणे नाचणारी पाकिस्तानी महिला सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे....(woman arrange special party for the celebration of her divorce) ...
Arshiya Sharma In America's Got Talent: जम्मूच्या १३ वर्षीय आर्शिया शर्माने America's Got Talent या कार्यक्रमाचं व्यासपीठ खऱ्या अर्थाने गाजवलं.. तिचं नृत्य पाहून प्रेक्षकांसह परीक्षकांचाही थरकाप उडाला... ...
सध्या अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी लावणी किंग आशिष पाटीलसोबत भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य सादर करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...