ऋतूंची प्रत्यक्ष अनुभूती आणि त्या ऋतूंप्रमाणेच माणसाच्या मनात सुरु असलेली भावनांची आंदोलने यांचे नितांतसुंदर दर्शन पुणेकरांना घडले. निमित्त होते सिंधू नृत्य महोत्सवात सादर झालेल्या ‘वसंत-ग्रीष्म-वर्षा-शिशिर-वसंत’ या नृत्यप्रस्तुतीचे. ...
कालिदासांनी रचलेल्या ऋतुसंहार या महाकाव्यात सहा ऋतूंच्या सहा सोहळ्याचे वर्णन केले आहे. सहा ऋ तूंच्या याच सहा सोहळे नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून सोमलवार हायस्कूल निकालस शाखेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक अनुभूती करून दिली आहे. ‘रसरंग’ या कार्यक् ...
नुकताच अनिल कपूर आणि माधुरी या जोडीचा एक धमाल व्हिडिओ माधुरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघेही त्यांच्या 'रामलखन' चित्रपटातील 'वन टू का फोर' या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. ...
तरुण पिढी व अनेकांच्या संसाराचा विचार करता नाशकात डान्सबारला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रातदेखील डान्स बार बंदी हटवून ते परत सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने दिला आहे. ...